obc

सरकार मराठ्यांना आरक्षण देणार कसं? ओबीसींना धक्का न लावता आरक्षण अशक्यच?

मनोज जरांगे पाटलांच्या दुसऱ्या टप्प्यातील दौऱ्याला शिवनेरी किल्यावरून सुरुवात होणार आहे. यानिमित्तानं त्यांनी राज्य सरकारला पुन्हा नवा इशारा दिला आहे. 

Oct 17, 2023, 11:30 PM IST
Wadettiwar on OBC latest political news PT1M46S

VIDEO: ओबीसी समाजाचं आजपासून साखळी उपोषण

Wadettiwar on OBC latest political news

Sep 10, 2023, 05:10 PM IST
Vijay Wadettiwar On BJP Maratha Reservation OBC Issue PT1M2S

जातनिहाय जनगणना का होत नाही? वडेट्टीवार यांचा सवाल

Vijay Wadettiwar On BJP Maratha Reservation OBC Issue
Vijay Wadettiwar, BJP, Maratha Reservation, OBC Issue, Reservation OBC, Reservation, OBC
जातनिहाय जनगणना का होत नाही? वडेट्टीवार यांचा सवाल

Sep 9, 2023, 02:20 PM IST

आरक्षणाचा गुंता वाढणार; सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास ओबीसी मंत्र्यांचा विरोध?

सरकारने आमच्याकडून पुरावे घेऊन जावेत आणि आरक्षणासाठी अध्यादेश काढावा अशी मागणी मनोज जरांगे यांनी सरकारकडे केली आहे.आरक्षणासाठी वेळकाढूपणा करू नये असा सूचक इशारा देखील जरांगे यांनी दिला आहे. 

Sep 6, 2023, 06:59 PM IST

आरक्षणावरुन देशात पुन्हा वाद पेटणार? रोहिणी आयोगाच्या अहवालावरुन मतभेद

विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीआधी देशात पुन्हा एकदा वाद होण्याचा मुद्दा तयार झाला.. कारण ओबीसी उपजातींना आरक्षणासंदर्भातला रोहिणी अहवाल राष्ट्रपतींना सुपूर्द करण्यात आलाय. राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील असा हा अहवाल आहे.

Aug 2, 2023, 08:32 PM IST

Maharastra Politics: अहमदनगरचं नामांतर अन् फडणवीसांनी संधी साधली, भाजपचं हिंदुत्व की नवं 'माधव'त्व?

Maharastra BJP OBC Politics: भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांचे मार्गदर्शक राहिलेल्या वसंतराव भागवतांकडे या कल्पनेचे जनकत्व जाते. एकीकडे आपली कट्टर हिंदुत्ववादी प्रतिमा बळकट करून घेतानाच, भाजपनं धनगर समाजातही संदेश दिलाय.

Jun 2, 2023, 08:39 PM IST