वर्ध्यात ओबीसी मेळाव्याचे बॅनर्स फाडले
OBC Banners were tear apart in Wardha
Dec 16, 2023, 03:05 PM ISTChhagan Bhujbal | 'आपल्याला कधीही गोळी मारली जाईल' छगन भुजबळ यांचा विधानसभेत दावा
Chagan Bhujbal vs Manoj Jarange Patil Alligation
Dec 13, 2023, 10:05 PM ISTOBC | ओबीसी विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले योजना, सरकारची आर्थिक मदत
Savitribai Fule Schme For OBC Students
Dec 13, 2023, 10:00 PM ISTइंदापूरमध्ये ओबीसी, भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार मेळावा
Indapur Obc Sabha Chagan Bhujbal Banners
Dec 9, 2023, 05:15 PM ISTWashim | वाशिममध्ये ओबीसी-मराठा आमनेसामने, जरांगेंना काळे झेंडे दाखवले
Washim OBC vs Maratha Clashes Manoj Jarange Patil Sabha
Dec 5, 2023, 09:00 PM ISTमराठ्यांना OBC मधून आरक्षण देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका
Chief Minister Eknath Shinde's stance on giving reservation to Marathas from OBC
Nov 28, 2023, 09:45 PM ISTVIDEO | मराठ्यांना त्रास देण्यासाठी ओबीसींना सरकारची फूस - मनोज जरांगे पाटील
Manoj Jarange Patil allegation on Government for support OBC
Nov 23, 2023, 05:45 PM ISTयवतमाळमध्ये ओबीसी बांधवांचा 26 नोव्हेंबरला महामोर्चा
Yavatmal OBC Mahamorcha On 26 November
Nov 20, 2023, 12:40 PM ISTMaratha Reservation : 'मेरिटवर आरक्षण द्या' म्हणाऱ्या उदयनराजेंनी जरांगेंना काय दिला कानमंत्र?
Udayanraje bhosale Advice to Manoj jarange : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी रान पेटवलंय. मराठ्यांना सरसकट कुणबीतून आरक्षण द्या अशी मागणी जरांगेंनी केलीय. त्यावर आता उदयनराजेंनी जरांगेंना कानमंत्र दिला आहे.
Nov 18, 2023, 08:35 PM ISTजातीच्या दाखल्याच्या व्हायरल पोस्टबाबत शरद पवारांचं स्पष्टीकरण
Sharad Pawar On OBC Caste
Nov 14, 2023, 02:45 PM ISTसरकारने ओबीसी फेलोशिप बाबत घेतलेल्या निर्णयाविरोधात ओबीसी विद्यार्थी आक्रमक
महाराष्ट्रशासनाने ओबीसी फेलोशिप बाबत घेतलेल्या निर्णयाविरोधात ओबीसी विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. आझाद मैदानात विद्यार्थ्यांचे उपोषण सुरु आहे. OBC विद्यार्थ्यांच्या शिक्षणाप्रती सरकारची उदासीनता,उच्च शिक्षणापासून दूर ठेवण्याचा सरकाराचा डाव असल्याचा आरोप ओबीसी विद्यार्थ्यांनी केला आहे.
Nov 11, 2023, 06:22 PM ISTमराठा-ओबीसी वादावर एकच तोडगा? मराठ्यांना ओबीसीत घ्या, जरांगेंचा भुजबळांवर निशाणा
बिहारपाठोपाठ महाराष्ट्रात आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची मागणी होऊ लागलीय. त्यावरुन जरांगे आणि भुजबळांमध्ये पुन्हा जुंपली आहे.
Nov 10, 2023, 10:36 PM IST75% Reservation Bill: बिहारमध्ये 75 टक्के आरक्षण मंजूर; महाराष्ट्रात होणार का?
बिहारमध्ये आरक्षणाची मर्यादा 50% होती. EWS ला वेगळे 10% आरक्षण मिळत होतं. आता नितीश सरकारचा प्रस्ताव मंजूर झाल्याने 50 टक्के आरक्षणाची मर्यादा संपली असून बिहारमध्ये आता 65 टक्के आरक्षण मिळणार आहे.
Nov 9, 2023, 03:48 PM ISTOBC | 'महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाचा कायदा रद्द करा' मुंबई हायकोर्टात याचिका
Petition Filed in High Court to Cancell OBC Reservation
Nov 7, 2023, 01:55 PM ISTManoj Jarange Patil : झारीतले शुक्राचार्य कोण? मुख्यमंत्र्यांना कोण घालतंय खोडा? जरांगे पाटील स्पष्टच बोलले!
Manoj Jarange Patil On Eknath Shinde : मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भर दसरा मेळाव्यात शपथ घेतली. जरांगेंनी मुख्यमंत्री शिंदेंच्या या कृतीचं कौतुक केलं. मात्र शिंदेंना आरक्षण (Maratha Reservation) देण्यापासून कोण रोखतंय? असा सवाल विचारत चर्चांना वाट करुन दिली.
Oct 25, 2023, 08:52 PM IST