obc

मनोज जरांगेंना कोण मॅनेज करतंय? लक्ष्मण हाकेंनी केला खुलासा, म्हणाले 'रात्रीच्या वेळी त्यांना...'

Manoj Jarange to Fight Maharashtra Assembly Election: मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मोठा निर्णय घेतला असून विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. यानंतर लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले असून महाविकास आघाडी त्यांना मॅनेज करत असल्याचा आरोप केला आहे. 

 

Nov 3, 2024, 03:37 PM IST

महायुतीकडून ओबीसींना खूष करण्यासाठी मोठे निर्णय, विधानसभेला फायदा होणार?

Mahayuti Big Decisions for OBC:  हरियाणात जसा भाजपला फायदा झाला तसा महाराष्ट्रात ओबीसींनी फायदा होणार का हे पाहावं लागणार आहे.

Oct 10, 2024, 09:33 PM IST

Big Breaking : महाराष्ट्रातील तब्बल 15 जातींची ओबीसीमध्ये समावेश होणार; आरक्षणाबाबत सरकारचा सर्वात मोठा निर्णय

महाराष्ट्रातील तब्बल 15 जातींची ओबीसीमध्ये समावेश होणार आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडून जातीची यादी केंद्राकडे सुपूर्द  करण्यात आली आहे.

Oct 9, 2024, 08:17 PM IST

हरियाणामध्ये 5 ऑक्टोबरला मतदान, निवडणुकीतील महत्वाचे मुद्दे काय?

Haryana Vidhansabha Election 2024 : हरियाणा विधानसभा निवडणुकीला अवघे दोन दिवस शिल्लक राहिलेत. 90 जागांसाठी 5 ऑक्टोबरला मतदान होणाराय.. या निवडणुकीत महत्वाचे मुद्दे कोणते आहेत... निवडणुकीचं काय वातावरण आहे? या सगळ्याचा झी 24 तासच्या टीमने हरियाणामध्ये जाऊन आढावा घेतला.

Oct 2, 2024, 09:41 PM IST