Big Breaking : महाराष्ट्रातील तब्बल 15 जातींची ओबीसीमध्ये समावेश होणार; आरक्षणाबाबत सरकारचा सर्वात मोठा निर्णय
महाराष्ट्रातील तब्बल 15 जातींची ओबीसीमध्ये समावेश होणार आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडून जातीची यादी केंद्राकडे सुपूर्द करण्यात आली आहे.
Oct 9, 2024, 08:17 PM IST'अपक्ष किंवा पाडापाडी', मनोज जरांगेचं ठरलं; लक्ष्मण हाकेंचा इशारा 'ज्यांनी रसद पुरवली त्यांना...'
गेल्या वर्षभरापासून मराठा समाजाच्या अनेक मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांची आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. सगे सोयरे अंमलबजावणीच्या मागणीवर ठाम राहत जरांगे पाटलांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा इशारा दिला आहे.
Oct 3, 2024, 08:33 PM IST
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आक्रमक, 17 सप्टेंबरपासून पुन्हा उपोषणास्त्र
Maratha Reservation : विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं असतानाच मनोज जरांगे यांनी मोठी घोषणा केलीय. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पुन्हा एकदा उपोषण करणार आहेत.
Sep 10, 2024, 09:35 PM ISTPrakash Ambedkar | 'विधानसभेनंतर आरक्षणाला धोका'
Prakash Ambedkar Fears OBC Reservation Possibly In Problem
Aug 5, 2024, 09:50 AM ISTधक्कादायक! मनोरमा-दिलीप खेडकरांचा घटस्फोट फक्त कागदावर?
Pune Dilip Khedkar Manorama Khedkar Divorce Controversy To Get Advantage From OBC Reservation
Jul 24, 2024, 02:45 PM ISTओबीसी आरक्षण बचाव यात्रेचं प्रकाश आंबेडकरांकडून छगन भुजबळांना निमंत्रण
Prakash Ambedkar invites Chhagan Bhujbal for OBC Reservation Rescue Yatra
Jul 22, 2024, 10:05 PM ISTOBC आरक्षण बचाव यात्रा; प्रकाश आंबेडकर यांचे खास निमंत्रण छगन भुजबळ स्वीकारणार?
प्रकाश आंबेडकर OBC आरक्षण बचाव यात्रा काढणार आहेत. छगन भुजबळ यांना खास निमंत्रण देण्यात येणार आहे.
Jul 22, 2024, 09:37 PM IST'विशाळगडावरील दंगल सरकार पुरस्कृत, 'करेक्ट कार्यक्रम' करण्याचे मुख्यमंत्र्यांचं रायगडवर विधान'
Maharashtra Politics : मराठा समाजाला आरक्षणाचे आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलं होतं, आता पूर्तता करा, विरोधकांवर खापर कसले फोडला? अशी टीका काँग्रेसने केली आहे. काँग्रेस आघाडी सरकारने 2014 मध्ये मराठा समाजाला दिलेले आरक्षण देंवेद्र फडणवीस सरकारने घालवलं, असा आरोपही काँग्रेसने केला आहे.
Jul 22, 2024, 06:17 PM IST...तर ओबीसींसोबत आंबेडकरी जनतादेखील मुंबईत धडकेल - लक्ष्मण हाके
Maratha OBC Reservation: सांगलीमधून आज जनजागृती मिळावे पार पडत आहेत आणि त्या निमित्ताने लक्ष्मण हाके हे सांगली जिल्हा दौऱ्यावर आहेत.
Jul 13, 2024, 01:01 PM ISTमराठा आरक्षणावरून विधिमंडळात रणकंदन; सत्ताधाऱ्यांचा गोंधळ, मार्शल्स बोलावण्याची वेळ!
Maharastra Politics : मराठा आरक्षणावरून (maratha reservation) विधीमंडळाच्या अधिवेशनात मोठं रणकंदन माजलं. राज्य सरकारनं बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला विरोधक उपस्थित राहिले नाहीत. त्यावरून सत्ताधारी आमदारांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत सभागृहात गोंधळ घातला.
Jul 10, 2024, 09:19 PM ISTमनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवली सराटीत ड्रोनच्या घिरट्या, कोण करतंय टेहळणी?
Manoj Jarange : अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांचा मुक्काम असलेल्या घरावर ड्रोननं टेहळणी केल्याचा आरोप केला जात असून याबाबत गावकऱ्यांनी पोलिसांत तक्रार केली आहे. तर जरांगेंना संरक्षण देण्याची मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.
Jul 2, 2024, 03:31 PM ISTMaharashtra| OBC आरक्षणासंदर्भात आज होणारी सर्वपक्षीय बैठक रद्द
All Party Meet Today For OBC Reservation Cancelled
Jun 29, 2024, 01:05 PM ISTकुणबी नोंदी सापडलेल्या मुस्लिमांनाही ओबीसी आरक्षण द्या; मनोज जरांगे यांची नवी मागणी; छगन भुजबळ आक्रमक
मराठा-ओबीसी वादात आता मुस्लीम कार्ड खेळले जाणार आहे. मुस्लीम समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.
Jun 24, 2024, 08:58 PM IST'मराठा कुणबी पोटजात म्हणून नोंद करा', मनोज जरांगे पाटील यांचं वक्तव्य
Register as Maratha Kunbi sub-caste, statement of Manoj Jarange Patil
Jun 23, 2024, 02:20 PM IST'सरकारनं मनोज जरांगेंची फसवणूक केली' ओमराजे निंबाळकरांचा गंभीर आरोप
Government cheated Manoj Jarange' Omraje Nimbalkar's serious allegation
Jun 23, 2024, 02:10 PM IST