नितीश कुमार यांची मोठी खेळी, आरक्षणाची व्याप्ती 75 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव, EWS चाही उल्लेख
बिहारमधील जात आधारित जनगणनेचा सविस्तर अहवाल मंगळवारी विधानसभेत सादर करण्यात आला. यावर चर्चेदरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मोठी आरक्षण 75 टक्के करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
Nov 7, 2023, 07:41 PM IST
Reservation | मराठा-ओबीसी आरक्षणावर काय म्हणाले जरांगे-भुजबळ?
Maratha Obc Reservation Manoj Jarange and Chhagan Bhujbal Reaction
Nov 7, 2023, 09:55 AM ISTMaharastra Politics : छगन भुजबळ यांच्या 'व्हायरल ऑडिओ क्लिप'वर मनोज जरांगे यांचं रोखठोक प्रत्युत्तर, म्हणाले...
Chhagan Bhujbal Vs Manoj Jarange : आम्हाला अजून आरक्षण मिळाले नाही मग आम्ही अतिक्रमण कुठं केले आणि आम्ही जे मागतोय ते आमच्या हक्काचे आहे. कोण काय टीका करेल याकडे आम्ही लक्ष देणार नाही, असं मनोज जरांहे भूजबळांच्या ऑडिओ क्लिपवर म्हणाले आहेत.
Nov 6, 2023, 05:33 PM ISTManoj Jarange Patil : झारीतले शुक्राचार्य कोण? मुख्यमंत्र्यांना कोण घालतंय खोडा? जरांगे पाटील स्पष्टच बोलले!
Manoj Jarange Patil On Eknath Shinde : मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भर दसरा मेळाव्यात शपथ घेतली. जरांगेंनी मुख्यमंत्री शिंदेंच्या या कृतीचं कौतुक केलं. मात्र शिंदेंना आरक्षण (Maratha Reservation) देण्यापासून कोण रोखतंय? असा सवाल विचारत चर्चांना वाट करुन दिली.
Oct 25, 2023, 08:52 PM ISTमनोज जरांगेंच्या अल्टिमेटमला राहिला आठवडा, मराठ्यांना आरक्षण देणार कसं?
मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला अल्टिमेटम संपायला अवघा आठवडा उरलाय. फक्त 7 दिवसात सरकार मराठ्यांना आरक्षण देणार कसं असा सवाल आता विचारला जातोय. मराठा आंदोलकांना काय वाटतं? टिकणारं आरक्षण कसं मिळतं, पाहूयात
Oct 17, 2023, 06:38 PM ISTOBC Reservation | आरक्षणापासून वंचित ओबीसींना प्राधान्य मिळणार? रोहिणी आयोगाचा अहवाल राष्ट्रपतींना सादर
Central Govt Steps Ahead To Rohini Commission Report On Reservation
Oct 4, 2023, 11:10 AM ISTOBC Reservation | आरक्षण असूनही ओबीसी भरती कमीच; मंत्रीमंडळ उपसमितीची आकडेवारी समोर
Cabinet sub-committee statistics in front OBC recruitment low despite reservation
Oct 1, 2023, 11:15 AM ISTMaharashtra | ओबीसी समाजापर्यंत सरकारी योजना पोहचवण्यासाठी बावणकुळेंची जागर यात्रा
bawankule Jagar Yatra
Sep 30, 2023, 10:50 AM ISTमराठा समाजाला आरक्षण देणार की नाही? ओबीसी बैठकीनंतर CM एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले, 'सगळे गैरसमज...'
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज ओबीसींच्या प्रतिनिधींसह बैठक पार पडली. यानंतर त्यांनी राज्य सरकारची मराठा आरक्षणासह नेमकी काय भूमिका आहे हे स्पष्ट केलं.
Sep 29, 2023, 07:57 PM IST
आरक्षणाचा तिढा वाढणार; मराठा समाजाला सरसकट प्रमाणपत्र दिले तर... OBC नेत्यांचा थेट सरकारला इशारा
मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नका, अशी मागणी ओबीसी बैठकीत नेत्यांनी सरकारकडे केली आहे. सरसकट प्रमाणपत्र दिल्यास आणखी आक्रमक होण्याचा इशारा ओबीसींनी दिला आहे.
Sep 29, 2023, 05:33 PM ISTOBC Reservation | सरकारची ओबीसी संघटनांबरोबर आरक्षणाच्या मुद्द्यावर बैठक
OBC Reservation Government Meeting
Sep 29, 2023, 03:10 PM ISTPolitics | 'ओबीसी आरक्षणावरून लक्ष हटवण्यासाठी 'महिला विधेयक' आणलं'; राहुल गांधींची टीका
Rahul Gandhi On Central Government
Sep 22, 2023, 04:35 PM ISTOBC Reservation | रविंद्र टोंगेंची प्रकृती खालावली; ओबीसींच्या हक्कासाठी 12 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन
OBC Reservation Chandrapur Ravindra Tonge Health Issue
Sep 22, 2023, 12:45 PM ISTOBC Reservation | ओबीसी आरक्षण प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
CM Eknath Shinde Meeting On OBC Reservation
Sep 22, 2023, 12:10 PM ISTधनगर आरक्षणासंदर्भात बैठक निष्फळ, यशवंत सेना उपोषण मागे न घेण्यावर ठाम
धनगर आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांबरोबरची बैठक निष्फळ ठरली आहे. येत्या 2 महिन्यांत अहवाल सादर करुन एसटी प्रमाणपत्रं देण्याची मागणी गोपीचंद पडळकर यानी केली आहे. तर सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय.
Sep 21, 2023, 08:57 PM IST