केजरीवाल यांच्या मुख्यमंत्रीपद शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी
आपच्या विधीमंडळ पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी १४ फेब्रुवारीला दिल्लीतल्या रामलीला मैदानावर आयोजित करण्यात आलाय. या सोहळ्याची दोन दिवस आधीच जोरदार तयारी सुरू झालीय.
Feb 12, 2015, 02:36 PM ISTनागपूर, अकोल्यात 'युती' कार्यकर्त्यांचा जल्लोष
नागपूर, अकोल्यात 'युती' कार्यकर्त्यांचा जल्लोष
Dec 5, 2014, 10:14 PM ISTआश्वासनांची पूर्तता करणार - गिरीश बापट
आश्वासनांची पूर्तता करणार - गिरीश बापट
Dec 5, 2014, 09:30 PM IST'युती'चं लग्न; २० वर्षांपूर्वीचं आणि आजचं!
१९९५ साली पहिल्यांदा शिवसेना-भाजप युतीचा भगवा झेंडा महाराष्ट्रावर फडकला. त्यानंतर २०१४ साली आधी भाजपचं आणि आता युतीचं सरकार सत्तेवर आलंय. याआधीच्या तुलनेत शुक्रवारच्या शपथविधी सोहळ्यात फारसा जल्लोष जाणवला नाही.
Dec 5, 2014, 09:03 PM IST'बाळासाहेबांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवायचंय'
'बाळासाहेबांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवायचंय'
Dec 5, 2014, 08:12 PM ISTराज्यमंत्री मंडळाचा विस्तार... यांनी घेतली शपथ!
राज्यमंत्री मंडळाचा विस्तार... यांनी घेतली शपथ!
Dec 5, 2014, 05:00 PM ISTमहाराष्ट्र जळतोय; सत्ताधाऱ्यांत 'लॅव्हिश' चर्चा!
दुष्काळाच्या दुष्चक्रात अडकलेल्या या शेतकऱ्याला तातडीनं मदतीचा हात देण्याची गरज आहे. मात्र...
Dec 3, 2014, 07:38 PM ISTराज्य सेवा हमी योजना लागू करणार, पहिला निर्णय
भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून आज देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्यात अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
Oct 31, 2014, 02:50 PM ISTफडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची प्रोफाईल
भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे आज शुक्रवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. उद्योगपती, सिनेस्टार आणि खेळाडू यांच्या प्रमुख उपस्थितीत वानखेडे स्टेडियमवर मुख्यमंत्रीपद शपथविधीचा दिमाखदार सोहळा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा हे या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. राज्यपाल सी. विद्यासागर राव हे देवेंद्र यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात असणाऱ्या मंत्र्यांची प्रोफाईल पाहा.
Oct 31, 2014, 01:35 PM ISTशपथविधी समारंभाची गेस्ट लिस्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 30, 2014, 10:12 PM ISTरेल्वे, विमानाला मागे टाकत मित्रांचा ताफा कारनं निघाला!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 30, 2014, 10:09 PM IST१४ मंत्रीपदं मिळावित, शिवसेनेचा प्रस्ताव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 30, 2014, 07:09 PM ISTरेल्वे, विमानाला मागे टाकत मित्रांचा ताफा कारनं निघाला!
राज्यातील भाजपच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांच्या उद्याच्या शपथविधीची जोरदार तयारी सुरू आहे. त्यासाठी वानखेडे स्टेडियमवर भव्य स्टेज उभारण्यात येतोय. महाराष्ट्राच्या संस्कृतीची आणि वैभवाची झलक या स्टेजवर पहायला मिळणार आहे. प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्यावर स्टेज करण्याची जबाबदारी देण्यात आलीय.
Oct 30, 2014, 06:52 PM ISTपाहा भाजप सरकारमधील संभाव्य मंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 29, 2014, 06:34 PM IST