शिंदेंच्या राजीनाम्यानंतर पुढे काय? CM कोण? केसरकर मोदी-शाहांचं नाव घेत म्हणाले, 'जेव्हा बोलवलं...'
Eknath Shinde Resigned What Next Deepak Kesarkar Answered: राजभवनामध्ये एकनाथ शिंदेंनी राजीनामा राज्यपालाकांडे सुपूर्द केला तेव्हा दीपक केसरकर त्यांच्याबरोबर उपस्थित होते.
Nov 26, 2024, 01:02 PM IST'त्यांनी पक्षश्रेष्ठींना स्पष्ट सांगितलेय की...'; शिंदेंच्या नाराजीबद्दल विचारल्यावर केसरकरांचं विधान
Eknath Shinde Resigned As Chief Minister Is He Unhappy: एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला.
Nov 26, 2024, 12:25 PM IST'असं' असेल महाराष्ट्राचं नवं मंत्रिमंडळ, गुजरातचा स्पष्ट प्रभाव
सत्तास्थापनेआधीच मंत्रिमंडळाची माहिती समोर; पाहा नेमकी कोणती माहिती वळवतेय नजरा?
Nov 26, 2024, 11:27 AM IST
BREAKING NEWS: एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपद सोडलं; राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द; पुढला CM कोण?
Eknath Shinde Resigned As Chief Minister Of Maharashtra: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील यावेळेस राजभवानामध्ये उपस्थित होते.
Nov 26, 2024, 11:26 AM ISTकोण होणार महाराष्ट्राचा नवा CM? शिंदे, फडणवीस, पवार नाही तर 'ही' व्यक्ती घेणार अंतिम निर्णय
Who Will Be The Next Chief Minister Of Maharashtra: विधानसभेमध्ये ऐतिहासिक जागा जिंकून महायुती सत्तेत आलेली असतानाही 72 तास उलटून गेल्यानंतरही राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही.
Nov 26, 2024, 09:35 AM ISTसर्वात मोठी बातमी! पुढील 2 तासात शिंदे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार? नवे मुख्यमंत्री...
Maharashtra Assembly Election Eknath Shinde Likely To Resign: पुढील मुख्यमंत्री कोण यासंदर्भातील चर्चा सुरु असतानाच आता विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती समोर येत आहे.
Nov 26, 2024, 08:57 AM ISTराजकीय घडामोडींना वेग! रात्री 12.53 AM ला CM शिंदेंची पोस्ट; म्हणाले, 'अशा पद्धतीने माझ्या...'
Maharashtra Assembly Election Result CM Eknath Shinde: राज्यातील विधानसभेचा निकाल लागून तीन दिवस उलटल्यानंतरही मुख्यमंत्री पदासंदर्भात केवळ चर्चाच सुरु असतानाच शिंदेंनी ही पोस्ट केली आहे.
Nov 26, 2024, 08:07 AM ISTनिवडणुकीनंतरचा राज्यातील सर्वात मोठा निर्णय! गृह खात्याने...; फडणवीसांची 'ती' भेट कारणीभूत
Government Big Decision: केंद्रीय निवडणूक आयोगाने विशेष अधिकार वापरत जारी केलेल्या आदेशानंतर राज्य सरकारने घेतलेला एक महत्त्वाचा निर्णय सोमवारी गृह विभागाने मागे घेतला.
Nov 26, 2024, 06:55 AM IST28 किंवा 29 तारखेला नव्या सरकारचा शपथविधी - सूत्र
Oath Ceremony on 28 Or 29th November
Nov 25, 2024, 09:20 PM IST'आम्ही पुन्हा..', 'ही निवडणूक फार..'; MVA च्या पराभवानंतर आदित्य ठाकरेंची Insta स्टोरी
Maharashtra Assembly Election 2024: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला विधानसभा निवडणुकीमध्ये अवघ्या 20 जागांवर विजय मिळवता आला आहे. शिवसेना मागील अनेक दशकांमध्ये पहिल्यांदाच 25 जागांहून खाली सरकली आहे.
Nov 25, 2024, 02:58 PM ISTमोठी बातमी! 'BJP आमदारां'ची संख्या 132 वरुन 137 वर... फडणवीसांसाठी लवकरच Good News?
Maharashtra Assembly Election 2024: राज्याच्या राजकारणामध्ये सध्या वेगवान घडामोडी घडत असतानाच ही बातमी समोर आली असून यामुळे फडणवीसांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग अधिक सुखकर होणार आहे.
Nov 25, 2024, 01:04 PM IST'भाजपाशी जवळीक भोवली!' पराभूत उमेदवारांनी राज ठाकरेंना स्पष्टच सांगितलं; बैठकीतली Inside Story
Maharashtra Assembly Election 2024 MNS Raj Thackeray Meet: राज ठाकरेंनी राज्यभरामध्ये तब्बल 138 उमेदवार उभे केले होते. मात्र राज ठाकरेंच्या पुत्रासहीत हे सारे उमेदवार पराभूत झाले.
Nov 25, 2024, 12:36 PM ISTराज्यपाल नियुक्त विधानपरिषद ७ सदस्यांचा शपथ विधी, उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे शपथ देणार
Oath ceremony of 7 members of Legislative Council appointed by the Governor, Deputy Speaker Dr. Neelam Gorhe will administer the oath
Oct 15, 2024, 07:30 PM ISTVideo : राष्ट्रपती भवनात दिसणारी सावली कोणाची? बिबट्या की मांजर? दिल्ली पोलिसांनी अखेर केला खुलासा
Wild animal In rashtrapati bhawan : राष्ट्रपती भवनातील 12 सेकंदाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात एका प्राण्याची सावली दिसत होती. त्यावर आता दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) मोठा खुलासा केलाय.
Jun 10, 2024, 08:44 PM ISTVIDEO|राष्ट्रपती भवनात बिबट्या? शपथविधीवेळच्या 'त्या' प्राण्याची चर्चा
Delhi Leopard Spotted During Oath Ceremony
Jun 10, 2024, 07:40 PM IST