शपथविधीवेळी पाचव्या रांगेत जागा दिल्याने शरद पवार नाराज
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांना पाचव्या रांगेत जागा देण्यात आली होती.
May 30, 2019, 09:35 PM ISTशपथविधी सोहळ्याचं नरेंद्र मोदींच्या कुटुंबियांना आमंत्रण नाही
नरेंद्र मोदी आज दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.
May 30, 2019, 05:58 PM ISTपंतप्रधान मोदींच्या शपथविधीस 6 हजार पाहुणे, राष्ट्रपती भवनात तयारी
राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारोहाची जय्यत तयारी सुरू आहे.
May 29, 2019, 06:31 PM ISTनरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला सोनिया गांधी उपस्थित राहणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा ३० मे रोजी संध्याकाळी ७ वाजता होणार आहे.
May 29, 2019, 05:21 PM ISTनवी दिल्ली | इस्त्रायलसे आया मेरा दोस्त !
नवी दिल्ली | इस्त्रायलसे आया मेरा दोस्त !
New Delhi Two Diplomats From Israel Came For PM Modi Oath Ceremony
ममता बॅनर्जींचा यूटर्न, पंतप्रधानांच्या शपथविधीस उपस्थितीत नसणार
भाजपा शपथ ग्रहण विधीचे राजकारण करत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
May 29, 2019, 03:42 PM ISTशपथविधीनंतर पंतप्रधान मोदी विदेश दौऱ्यावर, असा असेल प्लान
पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर ते जवळच्या देशाला भेट देतील
May 24, 2019, 10:54 PM ISTPHOTO : वसुंधरा राजे- ज्योतिरादित्य शिंदे गळाभेट, फोटो व्हायरल
एकमेकांचे राजकीय विरोधी असलेल्या या आत्या-भाच्याची ही गळाभेट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेय
Dec 18, 2018, 02:22 PM ISTपाकिस्तानला जाण्याआधी सिद्धूंना सुषमा स्वराज यांचा फोन आला
नवजोत सिंग सिद्धू यांच्यावर टीकेची झोड उठत आहे.
Aug 21, 2018, 05:44 PM ISTसिद्धूंच्या मदतीला धावले इम्रान खान
नवजोत सिंग सिद्धू यांच्यावर सध्या टीकेची झोड उठली आहे.
Aug 21, 2018, 05:27 PM ISTइम्रान खानच्या शपथविधीनंतर सिद्धू परतले, पाकिस्तानवर उधळली स्तुतीसुमने
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधीनंतर नवजोतसिंग सिद्धू भारतात परतले आहेत.
Aug 19, 2018, 04:11 PM IST१९ मार्चला उत्तर प्रदेशला मिळणार नवा मुख्यमंत्री
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने भाजपने विजय मिळवला. पण अजूनही उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत खूपच उत्सूकता कायम आहे. भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार अजूनही जाहीर झालेला नाही. पण शनिवार लखनऊमध्ये होणाऱ्या भाजप आमदारांच्या बैठकीत यावरुन पडता उठेल.
Mar 17, 2017, 01:52 PM ISTअमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचा शपथविधी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांचा आज शपथविधी होणार आहे.
Jan 20, 2017, 07:52 PM ISTडोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीला बॉलिवूड स्टार्स राहणार उपस्थित
येत्या वीस जानेवारीला वॉशिंग्टन डीसीमध्ये डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे 45वे अध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. हा सोहळा भव्यदिव्य होण्यासाठी आतापासूनच तयारी सुरु करण्यात आली आहे.
Jan 4, 2017, 02:42 PM IST...आणि आठवले नावच विसरले
रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांचे मंत्रीपदाचे स्वप्न अखेर आज पूर्ण झाले.
Jul 5, 2016, 11:48 AM IST