राज्यमंत्री मंडळाचा विस्तार... यांनी घेतली शपथ!

Dec 06, 2014, 13:29 PM IST
1/21

प्रविण पोटे पाटील यांनी घेतली राज्यमंत्री म्हणून शपथ । विधानसभेवर भाजपकडून पहिल्यांदा निवड । अमरावतीतील प्रमुख बिल्डरांपैकी एक नाव । गडकरींच्या जवळचे नेते । २०१२ मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर

2/21

रणजीत पाटील यांनी घेतली राज्यमंत्री म्हणून शपथ । अमरावती पदवीधर मतदारसंघातून भाजपचे आमदार । डॉक्टर म्हणून प्रॅक्टीस करतात

3/21

रविंद्र वायकर यांनी घेतली राज्यमंत्री म्हणून शपथ । जोगेश्वरीतून शिवसेनेकडून दुसऱ्यांदा विधानसभेवर । उद्धव ठाकरे यांच्या विश्वासू सहकारी । चारवेळा मुंबईचे नगरसेवक ।

4/21

राजे अमरिश अत्राम यांनी घेतली राज्यमंत्री म्हणून शपथ । गडचिरोली आहेरीचे भाजपचे आमदार । आदिवासी समाजाचे नेते । लंडनमधून बिझनेस लॉ आणि ह्युमन रिसर्चची पदवी

5/21

दीपक केसरकर यांनी घेतली राज्यमंत्री म्हणून शपथ । सावंतवाडीतून दुसऱ्यांदा विधानसभेवर । पहिल्यांदा राष्ट्रवादीकडून आणि आता सेनेकडून आमदार । नारायण राणेंचे कट्टर विरोधक ।

6/21

विजय शिवतारे यांनी घेतली राज्यमंत्री म्हणून शपथ । शिवसेनेचे पुरंदरचे आमदार । शरद पवारांचे कट्टर विरोधक । शिवसेनेचा ग्रामीण चेहरा । कृषी विषयाचे जाणाकार । २००९ मध्ये पहिल्यांदा पुरंदरमधून विधानसभेवर

7/21

दादा भूसे यांनी घेतली राज्यमंत्री म्हणून शपथ । मालेगावातून तिसऱ्यांदा सेनेकडून विजयी । २००४ मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवड । नाशिकला भुसेंच्या रुपाने प्रतिनिधीत्व

8/21

संजय राठोड यांनी घेतली राज्यमंत्री म्हणून शपथ । यवतमाळ दिग्रस मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार । बंजारा समाजातील आक्रमक नेते । सलग तिसऱ्यांदा विधानसभेवर निवड

9/21

विजयकुमार देशमुख यांनी घेतली राज्यमंत्री म्हणून शपथ । भाजपचे लिंगायत समाजाचे आमदार । सोलापूर शहर उत्तर मतदार संघातील आमदार। सलग तिसऱ्यांदा विधानसभेवर ।

10/21

राम शंकर शिंदे यांनी घेतली राज्यमंत्री म्हणून शपथ । धनगर समाजाचे नेते । नगर जिल्ह्यातील कर्जत जामखेडचे आमदार । आहिल्यादेवीच्या माहेर असलेल्या शिंदे घराण्याचे वंशज

11/21

राजकुमार बडोले यांनी घेतली कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ । भंडारा जिल्ह्यातील जुने नेते । अर्जुनी मोरगावचे आमदार । नितीन गडकरींचे समर्थक

12/21

डॉ. दीपक सावंत यांनी घेतली कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ । शिवसेनेचा उच्चशिक्षित चेहरा । विधान परिषदेचे आमदार

13/21

बबनराव लोणीकर यांनी घेतली कॅबिनेट मंत्री शपथ । परतूरचे आमदार । तिसऱ्यांदा विधानसभेवर । मराठवाड्याचे संतुलन राखण्यासाठी मंत्री पद देण्यात आले

14/21

चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली कॅबिनेट मंत्री शपथ । नागपूर ग्रामीणचे आमदार

15/21

एकनाथ शिंदे यांनी घेतली कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ । कोपरी पाचपाखाडीचे आमदार । शाखा प्रमुख ते विरोधी पक्ष नेते पदापर्यंतचा प्रवास

16/21

रामदास कदम यांनी घेतली कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ । युतीच्या काळात राज्यमंत्री । शिवसेनेचे आक्रमक नेते म्हणून ओळख । २००९ च्या पराभवानंतर विधान परिषद

17/21

सुभाष देसाई यांनी घेतली कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ । शिवसेनेचे ज्येष्ठ नेते । उद्धव ठाकरेंचे विश्वासू

18/21

दिवाकर रावते यांनी घेतली कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ । शिवसेनेचे विधान परिषद आमदार । युतीच्या काळात होते कॅबिनेट मंत्री

19/21

गिरीश महाजन यांनी घेतली कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ । खान्देशातील गुजर चेहरा, जामनेरचे आमदार, सलग पाचव्या विधानसभेवर

20/21

राज्यमंत्री मंडळाचा विस्तार शुक्रवारी दुपारी ४ वाजता पार पडला. यामध्ये शिवसेनेच्या १० आणि भाजपच्या १० नेत्यांनी शपथ घेतली.

21/21

गिरीश बापट यांनी घेतली कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ