शरीरातील 'या' पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे येते झोप
Vitamin Dificiency in Body: शरीरातील 'या' पोषक तत्त्वांच्या कमतरतेमुळे येते झोप. शरीरात असलेल्या पोषक तत्त्वांमुळे आपल्याला अनेकवेळा जास्त झोप, आळस, थकवा आणि अशक्तपणा यांचा सामना करावा लागतो. ज्या लोकांच्या शरीरात व्हिटॅमिन बी 12 कमतरता असते त्यांना जास्त झोपेचा त्रास होतो. जर तुम्हाला व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेवर मात करायची असेल तर तुम्ही मांस, अंडी, चिकन, दूध, चीज या पदार्थांचे सेवन करावे.
Jul 18, 2024, 11:18 AM ISTएका दिवसात किती अंडी खाणं फायद्याचं? पाहा आणि चुका टाळा
शरीरासाठी उर्जास्त्रोत ठरणाऱ्या या घटकांपैकी एक म्हणजे अंड. एका अंड्यातून तुम्हाला इतकी पोषक तत्त्वं मिळतात की हे अंड Superfood आहे यावर विश्वास बसतो.
Sep 20, 2023, 10:57 AM IST
या '५' पोषकघटकांनी रोखा मेनोपॉजच्या वेळेस उद्भवणारी केसगळतीची समस्या !
स्त्रीच्या सौंदर्यात केसांचे स्थान महत्त्वाचे असते. परंतु, आजकाल केसगळती ही अनेक स्त्रियांमध्ये सामान्यपणे आढळून येणारी समस्या आहे. मोनोपॉजमध्ये ही समस्या अधिकच गंभीर होते. त्यासाठी आहारात या '५' पोषकघटकांचा समावेश केल्यास मोनोपॉजमध्ये होणाऱ्या केसगळतीला आला बसतो.
१. प्रोटिन्स: