nusrat jahan instagram

Nusrat Jahan Photos: लोकसभेतील महिला खासदाराचा बोल्ड अंदाज! शॉर्ट टॉपमधील लूकची Instagram वर चर्चा

Rajyasabha MP New Photo Goes Viral: उत्तम अभिनेत्री असण्याबरोबरच त्या सध्या लोकसभेच्या खासदार आहेत. आपल्या भाषणांबरोबरच आणि राजकीय भूमिकेबरोबरच त्या त्यांच्या इन्स्टाग्रामवरील फोटोंमुळेही चर्चेत असतात. नुकतेच त्यांनी असेच काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. जाणून घेऊयात त्याचसंदर्भात...

Mar 4, 2023, 12:56 PM IST

Nusrat Jahan : नुसरत जहाँचा बोल्ड अंदाज, न्यू ईयरनिमित्त व्हिडिओ शेअर

Nussrat Jahan Viral Video : नुसरत जहाँने (Nussrat Jahan) तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नुसरत वेगवेगळ्या आउटफिट्समध्ये स्वतःला आरशात पाहत आहे. शेवटी तिला तिचा आवडता ड्रेस मिळतो आणि ती तयार होते. नवीन वर्षानिमित्त तिने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

Jan 1, 2023, 10:55 PM IST

Boyfriend सोबत महिला खासदारचे व्हेकेशन फोटो व्हायरल...

ती तिच्या व्हेकेशनचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत इन्टाग्रामवरून शेअर करत आहे.

Sep 9, 2022, 10:34 PM IST

पतीने सोडल्यानंतर 'हे' काय करतेय महिला खासदार? Photo Viral

महिला खासदार 'हे' असं काय करतेय? लोकांनी करुन दिली मर्यादेची आठवण

 

Sep 5, 2022, 11:22 AM IST

Nusrat Jahan ने तोडल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा; समुद्रकिनारी थेट ....

सोशल मीडियावरही ती खूप सक्रिय असते.

Sep 2, 2022, 10:16 PM IST

महिला खासदाराचे हॉट फोटो पाहून तुमच्याही भुवया उंचावतील

बोल्ड ड्रेसमध्ये महिला खासदाराच्या हॉट अदा, सोशल मीडियावर त्यांच्या फोटोंची चर्चा 

 

Aug 7, 2022, 10:29 AM IST

आराराराssss ; Cotton साडीला डच्चू देत महिला खासदाराची सिझलिंग बिकीनीला पसंती

राजकीय वर्तुळात आलेला हा नवा चेहरा कमाल बोल्ड आणि फॅशनेबल असल्यामुळं कमाल गाजला. 

May 12, 2022, 01:56 PM IST

मुलगा झाल्यानंतर महिला खासदाराचं प्रियकरासोबत लग्न? फोटो व्हायरल

 महिला खासदाराने प्रियकरासोबत लग्न केल्याच्या चर्चा...

Nov 20, 2021, 09:42 AM IST

बाळाच्या जन्मानंतर Nusrat Jahan यांची घरवापसी; पाहा पती नव्हे प्रियकराकडे लहानग्याची जबाबदारी

बऱ्याच चर्चा, बरीच रहस्य, नात्यांची गुंतागुंत आणि आरोप- प्रत्य़ारोप या साऱ्या वातावरणानंतर अखेर अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहाँ (nusrat jahan ) यांनी एका मुलाला जन्म दिला. मागील आठवड्यामध्ये त्यांनी बाळाला ज्नम दिला, ज्यानंतर आता त्यांना रुग्णालयातून रजा देण्यात आली आहे. 

Aug 31, 2021, 05:05 PM IST