महिला खासदाराने शेअर केला बोल्ड व्हिडीओ, सोशल मीडियावर चर्चांना उधाण

सोशल मीडियावर चर्चांना उधाण  

Updated: Jan 16, 2022, 12:50 PM IST
महिला खासदाराने शेअर केला बोल्ड व्हिडीओ, सोशल मीडियावर चर्चांना उधाण title=

मुंबई : बंगाली अभिनेत्री आणि पश्चिम बंगालमधील टीएमसीच्या खासदार नुसरत जहां गेल्या काही दिवसांपासून लग्न आणि प्रेग्नन्सीच्या बातम्यांमुळे चर्चेत राहिल्या आहेत. या सर्व वादातही नुसरत जहां त्यांच्या चाहत्यांना निराश करत नाहीत. त्या कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. 

आता देखील त्यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये त्या प्रचंड सुंदर दिसत आहे. त्याच्या व्हिडीओवरून अनेकांच्या नजरा हटत नाही. 
  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nusrat (@nusratchirps)

नुसरत जहां यांच्या व्हिडीओवर कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडत आहे. दरम्यान, नुसरत जहां पुन्हा एकदा व्हिडीओ शेअर करत सोशल मीडियावर चर्चेत आल्या आहेत.