npa

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, पण जाणून घ्या NPS किंवा OPS निवडण्याच्या अटी

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी निवृत्ती वेतनाच्या नियमांबाबत महत्वाची बातमी आहे.

Jun 18, 2021, 07:27 PM IST

येस बँकेतील घोळामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीचे पैसे मिळण्यात अडचण

अनेक छोटय़ा बँका येस बँकेकडून आयएफएससी कोड सुविधा घेतात. त्यामुळे एका बँकेकडून दुसऱ्या बँकेकडे पैसे पाठवण्यातही बँकांना अडचणी येत आहेत. 

Mar 8, 2020, 11:39 AM IST

येस बँकेच्या ग्राहकांना दिलासा; ATM सेवा पूर्ववत

या निर्बंधांमुळे yes बँकेच्या डिजिटल सेवाही ठप्प झाल्या होत्या. तसेच ATM मधूनही ग्राहकांना पैसे काढता येत नव्हते. 

Mar 8, 2020, 08:51 AM IST

येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना अखेर अटक

राणा कपूर यांच्या समुद्र महल या वरळीतील घरावर टाकण्यात आलेल्या छाप्यावेळी 'ईडी'च्या हाती काही कागदपत्रे लागली आहेत.

Mar 8, 2020, 07:22 AM IST

मोदींच्या धोरणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली- राहुल गांधी

सरकारला या सगळ्याची फिकीर आहे का? सरकार आपल्या जबाबदारीपासून पळ काढत आहे का? 

Mar 7, 2020, 08:06 AM IST

PMC Bank: आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; एचडीआयएलच्या संचालकांना अटक

गेल्या काही दिवसांपासून आर्थिक गुन्हे शाखेकडून या दोघांची चौकशी सुरु होती.

Oct 3, 2019, 05:58 PM IST

केंद्राचा सरकारी बँकांना दिलासा

केंद्र सरकारनं सरकारी बँकांना मोठा दिलासा दिलाय. बँकांना त्यांची NPA म्हणजे अनुत्पादक मालमत्ता ताळेबंदामधून काढून टाकण्याचा अधिकार देण्यात येणार आहे.

May 3, 2017, 09:15 PM IST

स्टेट बँकेतून पर्सनल लोन घेणं आता महाग

स्टेट बँकेतून आता पर्सनल लोन घेणं महाग होणार आहे. स्टेट बॅंकेनं पर्सनल लोनसाठी आता कडक अटी लादल्या आहेत. बॅंकेने आता केवळ ज्यांचं सॅलरी अंकाऊट स्टेट बॅंकेत आहे अशाच व्यक्तीना कर्ज दिलं जाणार आहे.

Mar 28, 2012, 09:56 PM IST