notes found

जन्मशताब्दी एक्स्प्रेसमध्ये पकडल्या 500 च्या जुन्या नोटा

नोटबंदीनंतर देशाच्या कानाकोपऱ्यात काळा पैसा पकडला जातोय. बिहारमध्ये देखील जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये जवळपास 35 लाखांची रोकड पोलिसांनी पकडली आहे.

Dec 7, 2016, 12:42 PM IST

गंगा नदीवर तरंगताना सापडल्या लाखोंच्या नोटा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशावर सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर काळा पैसा जमवलेल्या लोकांच्या चिंता वाढल्या आहेत. देशात वेगवेगळ्या ठिकाणी नोटा सापडत आहेत. 500 आणि 1000 च्या नोटा मिळल्याच्या अनेक घटना आता समोर येत आहे.

Nov 11, 2016, 04:51 PM IST