note ban

'त्या' व्यक्तीला मिळाली 20 हजार रुपयांची नाणी

पंतप्रधान मोदींनी 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी जाहीर केल्यानंतर बँक, एटीएम तसेच पोस्ट ऑफिसमध्ये नोटा बदलण्यासाठी तसेच सुट्टे पैसे मिळवण्यासाठी मोठमोठ्या रांगा लागतायत. तसेच नोटांचा तुटवडाही जाणवतोय.

Nov 19, 2016, 01:13 PM IST

सांगलीत 19 लाख रुपयांची रोकड जप्त

नोटाबंदीच्या निर्णयानंतर राज्यात ठिकठिकाणी रोकड सापडण्याचं सत्र सुरुच आहे. सांगलीत 19 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आलीय. 

Nov 19, 2016, 10:42 AM IST

परिस्थिती सुधारली नाही तर दंगली होतील - सुप्रीम कोर्ट

नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशात बँक आणि एटीएमबाहेर असलेल्या रांगा चिंतेचा विषय असून परिस्थिती सुधारली नाही तर दंगली होतील अशी भीती सुप्रीम कोर्टानं व्यक्त केलीय. 

Nov 19, 2016, 10:13 AM IST

नोटाबंदीच्या निर्णयानंतर आज मोदी सरकारची परीक्षा

केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय लागू केल्यानंतर मोदी सरकारची आज पहिली परीक्षा आहे. आज पाच राज्यांतील 12 लोकसभा आणि विधानसभेच्या जागांवर पोटनिवडणुकींसाठी मतदान होत आहे.

Nov 19, 2016, 09:02 AM IST

नोटबंदीचे समर्थन केले ८२ टक्के लोकांनी

 सामान्यांना त्रास होत असल्याच्या नावाने विरोध पक्ष बोटं मोडत असून याचं राजकारण करत आहेत. पण बहुतांशी लोकांनी या निर्णयाला योग्य म्हटले आहे. 

Nov 15, 2016, 06:51 PM IST

दोन दिवसांत एसबीआयमध्ये जमा झाले तब्बल ५३ हजार कोटी रुपये

सरकारकडून काळापैसा आणि भष्ट्राचारावर आळा घालण्याच्या उद्देशाने ५०० आणि १०००च्या नोटांवर बंदी घालण्यात आलीये. यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत असले तरी बँकासाठी सकारात्मक ठरतोय.

Nov 12, 2016, 02:00 PM IST