नोटाबंदीच्या घोषणेनंतर एका रात्रीत विकले गेले 15 टन सोने
पंतप्रधान नरेंद मोदींनी महिन्याभरापूर्वी याच दिवशी म्हणजेच 8 नोव्हेंबरच्या रात्री 500 आणि 1000च्या नोटांवर बंदीबाबतची मोठी घोषणा केली होती.
Dec 8, 2016, 01:00 PM ISTनोटबंदीनंतर ११ लाख कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा - RBI
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १ हजार रुपयांच्या जुन्या नोटा बंदी केल्यानंतर आतापर्यंत साडे अकरा लाख कोटी रुपयांच्या जुन्या नोटा परत आल्या आहे. बाजारात एकूण १५ लाख जुन्या नोटा आहेत.
Dec 7, 2016, 06:24 PM ISTनोटाबंदीमुळे मृत्यू झालेल्यांना २ लाखांची मदत
नोटाबंदीमुळे मृत्यू झालेल्यांना २ लाखांची मदत करण्याची घोषणा उत्तरप्रदेश सरकारने केली आहे. मात्र, नोटाबंदीवरुन उत्तरप्रदेशमध्ये राजकारण सुरु झाले आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे.
Dec 7, 2016, 06:19 PM ISTविधान परिषदेत नारायण राणेंचा भाजप सरकारवर हल्लाबोल
Dec 7, 2016, 06:13 PM ISTनोटबंदीनंतर आता पेट्रोल-डिझेलची धक्कादायक बातमी
नोटबंदीने त्रस्त असलेल्या लोकांसाठी एक धक्कादायक बातमी येण्याची शक्यता आहे.
Dec 7, 2016, 05:16 PM ISTअजित पवार आणि पृथ्वीराज चव्हाणांची नोटबंदीवर टीका
अजित पवार आणि पृथ्वीराज चव्हाणांची नोटबंदीवर टीका
Dec 7, 2016, 04:32 PM ISTपाहा काळा पैसा कसा होतो व्हाईट?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा बंद केल्यानंतर मोठ्या प्रमाणात काळा पैसा बाहेर येईल असा दावा केला जात आहे. मात्र मुंबईतल्या एका व्यक्तीनं बाजारातून ३० ते ५० टक्क्यांनी काळा पैसा पुन्हा कसा पांढरा करुन मिळतोय हे उघडकीस आणले आहे.
Dec 6, 2016, 11:56 PM ISTहे प्रभू, रेल्वे कॅशलेस कधी होणार....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १ हजाराच्या नोटा बंदी करून कॅशलेस ट्रान्सक्शनला प्रोत्साहन देणारा धाडसी आणि लोकप्रिय निर्णय घेतला. या निर्णयाला साथ देत भाजीवाले, पानवाले या सारख्या छोट्या दुकानदारापासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाचे व्यवहार कॅशलेस करण्याकडे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले.... पण आज या निर्णयाला २७ दिवस झाले तरी प्रभूंची रेल्वे कॅशलेसच्या बाबतीत लेट धावते आहे.
Dec 5, 2016, 05:39 PM ISTविधीमंडळ कामकाजात नोटाबंदीचे पडसाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 5, 2016, 02:49 PM ISTनोटाबंदीचा फटका कोकणातील पर्यटनाला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 5, 2016, 01:20 PM IST20, 50 रुपयांच्या नव्या नोटा चलनात येणार, आरबीआयची माहिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 4, 2016, 08:31 PM ISTनोटाबंदीनंतर बँकेत तब्बल 9 लाख कोटीहून अधिक रक्कम जमा
केंद्र सरकारने नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर आतापर्यंत विविध बँकांमध्ये तब्बल 9.85 लाख कोटी रुपयांची रक्कम जमा झालीये. जुन्या 500 आणि 1000च्या नोटा जमा करण्यासाठी साडेतीन आठवडे बाकी आहेत.
Dec 4, 2016, 02:00 PM ISTसोन्याच्या दरात आणखी घट
नोटाबंदीनंतर सोन्याच्या दरात सतत घसरण होतेय. गेल्या तीन आठवड्यांत सोन्याच्या दरात 1900 रुपयांची घट झालीये. दुसरीकडे चांदीच्या किंमतीतही 3700 रुपयांची घट झालीये.
Dec 4, 2016, 01:20 PM ISTगरिबांना धोका देणारे जेलमध्ये जाणार - मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या नोटबंदीच्या निर्णयाचं पुन्हा एकदा समर्थन केलंय.
Dec 3, 2016, 04:07 PM ISTलोणावळा: टोलनाक्यावर वाहनांच्या लांबच- लांब रांगा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 3, 2016, 03:39 PM IST