नोटाबंदीनंतर मोठी कारवाई, 27 बँक अधिकारी निलंबित
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी घातल्यानंतर बँक तसेच एटीएमसमोर लोकांच्या मोठ्या रांगा आहेत. यातच 31 डिसेंबरपर्यंत जुन्या नोटा जमा करण्याची मुदत असल्याने अनेकजण काळा पैसा पांढरा करण्याच्या मागे लागलेत. मात्र यावर सरकारची कडी नजर आहे.
Dec 3, 2016, 02:47 PM ISTया मंत्र्यांकडे आहे सर्वाधिक सोने
केंद्र सरकारने 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी जाहीर केल्यानंतर सरकारने सोन्यावर सर्जिकल स्ट्राईक केला. यानुसार घरात किती सोने असावे याची मर्यादा घालून देण्यात आलीये.
Dec 3, 2016, 01:47 PM IST13, 860 कोटींचा काळा पैसा जाहीर करणारा गुजरातचा व्यापारी गायब
अहमदाबादमधील एका व्यक्तीने आपल्याकडे तब्बल 13 हजार 820 कोटी रुपयांचा काळा पैसा असल्याचा दावा केलाय. गुजरातमधील एका व्यापाऱ्याने खुद्द हा दावा केलाय.
Dec 3, 2016, 11:04 AM ISTटोल कंत्राटदारांकडून नुकसान भरपाईची मागणी
राज्यात गेल्या २४ दिवसांपासून लागू करण्यात आलेल्या टोल माफीमुळे टोल कंत्राटदारांनी त्यांना झालेल्या नुकसान भरपाईची मागणी राज्य सरकारकडे केली आहे.
Dec 2, 2016, 04:50 PM IST500 रुपयांच्या बदल्यात मिळणार 600 रुपये
नोटाबंदीदरम्यान बँका तसेच एटीएमच्या बाहेर मोठ्याल्या रांगा अद्याप कमी झालेल्या नाहीत. काही लोकांकडे अजूनही 500 रुपयांच्या नोटा आहेत ज्या ते बदलू शकत नाहीयेत.
Dec 2, 2016, 10:57 AM ISTनोटा छापण्यासाटी निवृत्त कर्मचारी पुन्हा कामावर
नोटाबंदीमुळे सध्या देशभरात नोटांचा तुटवडा जाणवतोय. मध्य प्रदेशमधील देवासस्थित सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मीटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या युनिट बीएनपीमध्ये सध्या दिवसाचे 24 तास नोटा छपाईचे काम सुरु आहे.
Dec 2, 2016, 09:03 AM ISTतुम्ही असे फसलात! आता प्रत्येक जमा रकमेवर लागणार ६० % टॅक्स
इन्कम टॅक्स अधिकारी एप्रिलपासून आतापर्यंत बॅंकेत जमा होणाऱ्या कॅश डिपॉझीटवर नोटीस पाठवणार आहे. त्यांना ६० टक्के टॅक्स वसूल करण्याचा अधिकार मिळू शकतो.
Dec 1, 2016, 02:52 PM ISTनोटबंदीनंतरचं कामाठीपुरा...
डिमॉनिटायझेशन.... ई पेमेंट, पेटीएम हे सगळे शब्दही माहीत नाहीत, अशीही एक दुनिया आहे.... इथे चालतो फक्त रोकडा.... सगळे व्यवहार कॅशवरच..... मग मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर इथे नेमकं काय घडलं.... एक रिपोर्ट कामाठीपुरामधून......
Nov 30, 2016, 04:28 PM ISTसहा लाखांच्या नोटा बदल्याने कॅशिअर निलंबित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 30, 2016, 03:40 PM ISTनोटबंदीनंतर आता आधार कार्डबाबत मोठी बातमी, जाणून घ्या अन्यथा मोठे नुकसान?
गॅस सिलिंडर अनुदानाचा लाभ घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी. तुम्ही अजुनही आधार कार्ड नंबर गॅस वितरक यांच्याकडे दिला नसेल तर तुम्हाला मोठे नुकसान सोसावे लागेल. १ डिसेंबरनंतर आधार कार्ड विना गॅस कनेक्शन असेल तर तुम्हाला सबसिडी मिळणार नाही. ती बंद होईल.
Nov 30, 2016, 03:29 PM ISTखात्यांची माहिती देण्याचे मोदींचे खासदारांना आदेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 29, 2016, 02:13 PM ISTनोटाबंदीनंतर तीन दिवसांत एक लाख आयफोनची विक्री
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदी जाहीर केल्यानंतर सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात झाली. मात्र तुम्हाला माहीत आहे का मोदींनी 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी जाहीर केल्यानंतर आणखी कशाची विक्री वाढली?
Nov 29, 2016, 10:04 AM ISTटॅक्सी ड्रायव्हरच्या जनधन खात्यात जमा झाले तब्बल 9800 कोटी रुपये
सरकारने नोटाबंदी जाहीर केल्यानंतर नोटांसाठी लोक त्रस्त झालेत. यातच तुमच्या खात्यात कोट्यावधी रुपये आले तर काय कराल? पंजाबमधील एका टॅक्सी ड्रायव्हरसोबत असेच काहीसे घडलेय.
Nov 29, 2016, 08:40 AM ISTनोटांची अफरातफरी करण्यात लातूरमधील बँका अग्रेसर
केंद्र सरकारने बंदी आणलेल्या 500 आणि एक हजारांच्या नोटांची अफरातफरी करण्यात लातूरमधील बँका अग्रेसर असल्याचे आणखी एका प्रकरणावरून पुढं आलंय.
Nov 28, 2016, 08:57 AM ISTअकोल्यात सापडल्या ५८ हजाराच्या जाळलेल्या नोटा
अकोला शहरातील गोरक्षण भागातील विजय हाऊसिंग सोसायटीच्या सर्व्हिस गल्लीत १००० आणि ५०० चा नोटा जाळलेल्या स्थितीत आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या नोटांची एकूण किंमत ५८ हजारांच्या आसपास आहे.
Nov 26, 2016, 06:32 PM IST