not allowed

Anganewadi Jatra : महत्वाची बातमी! आंगणेवाडीची जत्रा भाविकांसाठी रद्द

भाविकांना यंदा दर्शन घेता येणार नाही 

Feb 8, 2021, 06:25 PM IST
Not Allowed Diffrent Companies Vaccnation Use Only Same Companies Vaccination. PT3M47S

कोविड लसीकरणात एकाच कंपनीचे दोन्ही डोस अनिवार्य

Not Allowed Diffrent Companies Vaccnation Use Only Same Companies Vaccination.

Jan 10, 2021, 03:35 PM IST

महिलांच्या लोकल प्रवासावर भाजप गप्प का? सचिन सावंतांचा सवाल

रेल्वेमंत्री पियुष गोयल मुंबईच्या महिलांना उत्तर द्या

Oct 18, 2020, 08:36 PM IST
Pandharpur DSP On Outsider Not Allowed In Ashadi Ekadashi Festival PT2M25S

पंढरपूर | पंढरीच्या वेशीवर त्रिस्तरीय बंदोबस्त

Pandharpur DSP On Outsider Not Allowed In Ashadi Ekadashi Festival

Jun 25, 2020, 05:10 PM IST
Kolhapur Corona Is Nagative,But The Young Woman Is Not Allowed In The Society PT2M37S

कोल्हापूर | कोरोना निगेटीव्ह, तरीही सोसायटीत मज्जाव

Kolhapur Corona Is Nagative,But The Young Woman Is Not Allowed In The Society

May 26, 2020, 02:50 PM IST

5 दिवसाच्या गणपतीसाठी डॉल्बी, डीजेला परवानगी नाही

डॉल्बी आणि डीजेवर बंदी कायम

Sep 14, 2018, 02:51 PM IST

रत्नागिरीत धबधबे, तालाव परिसरात जाण्यास मनाई आदेश

पूर्वानुभव लक्षात घेता भविष्यात जिवीतहानी होवू नये. तसेच, पर्यटकांची सुरक्षा अबाधित राहावी म्हणून अशा ठिकाणी जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

Jul 14, 2018, 08:45 AM IST

धोतर परिधान केलेल्या व्यक्तीला मॉलनं नाकारली एन्ट्री!

कोलकातामध्ये धोतर परिधान करणाऱ्या एका व्यक्तीला मॉलमध्ये एन्ट्री नाकारली गेलीय. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर पाहायला मिळतोय.

Jul 15, 2017, 08:37 PM IST

चूक निवडणूक आयोगाची, फटका महिला मतदाराला

मुंबई महापालिका निवडणुकीत  मुंबईत मतदान सुरु असताना अनेकांची नावे मतदार यादीत नाहीत तर एक वेगळाच घोळ मानखुर्द येथे पाहायला मिळाला आहे. 

Feb 21, 2017, 04:58 PM IST

आता देशी गावाच्या वेशीच्याही बाहेर

ग्रामीण भागातील दारूची दुकानं आता गावकुसाबाहेर जाणार आहेत. दुकानांचं गावाबाहेर स्थलांतर करण्याचे आदेश उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. दारुची दुकाने स्थलांतर करण्यासाठी एक वर्षाची मुदत दिली जाणार आहे. 

Nov 22, 2016, 06:48 PM IST

मॅक्सी घालून मंदिरात प्रवेश करण्यावर महिलांना बंदी

महिला मंदिर प्रवेशावरून राज्यभर भूमाता ब्रिगेडसह महिला संघटनानी आक्रमक भूमिका घेत राज्यभरातील मंदिरात आंदोलन सुरु केलं असतानाच महिलांनी मॅक्सी घालून मंदिरात प्रवेश करण्यावर बंदी असल्याचा फलक डोंबिवलीच्या काही मंदिर प्रवेश दारावरच लावल्यामुळे डोंबिवलीकरांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. 

May 5, 2016, 06:17 PM IST

एकट्या माणसाला घरं भाड्याने न देण्याची ५ कारणे

मुंबई आणि दिल्लीत एकट्या माणसाला घर भाड्याने न देण्याचा निर्णय अनेक हौसिंग सोसायट्या घेत असतात. मुंबईत एकट्या माणसाला घर भाड्याने मिळतं, मात्र दिल्लीत अडचणी येत असल्याचं सांगण्यात येत आहे.

Jan 27, 2016, 10:04 AM IST

अजूनही महिलांना प्रवेश नाहीच

अजूनही महिलांना प्रवेश नाहीच

Dec 2, 2015, 10:39 PM IST