north india

GK : दक्षिण भारत ते ईशान्य भारत..., सर्व भारतीयच असून आपल्या साऱ्यांची चेहरेपट्टी इतकी वेगळी का? जाणून घ्या कारण

Trending News : भारतात जेव्हा आपण इतर राज्यात फिरतो तेव्हा आपल्याला प्रत्येकाची चेहरेपट्टी ही वेगवेगळी दिसते. आपण सर्व भारतीय असं हा फरक का, याचा कधी विचार तुम्ही केला का? 

Oct 9, 2024, 01:51 PM IST

नव्या वर्षाआधी नवं संकट? उत्तराखंड- हिमाचलमध्ये डोंगरकडे खचण्याची भीती, प्रशासनाकडून अलर्ट जारी

Uttarakhand-Himachal Pradesh: भारतात थंडी वाढली असून, देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये याचे थेट परिणाम दिसून येत आहेत. त्यात वर्षाचा शेवट करण्यासाठी या राज्यांमध्ये पर्यटकांची तोबा गर्दी पाहायला मिळत आहे. 

 

Dec 27, 2023, 08:33 AM IST

धक्कादायक! अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी उत्तर भारतातल्या महिलांचा वापर, अशी आहे Modus Operandi

एनसीबीने केलेल्या कारवाईत अंमली पदार्थ तस्करांच्या रॅकेटचा मोठा खुलासा

Oct 18, 2022, 10:19 PM IST

उत्तर भारतीय विद्यार्थ्यांमुळे पसरतोय कोरोना; आरोग्यमंत्र्याचं वादग्रस्त विधान

मंत्र्यांच्या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Jun 2, 2022, 06:32 AM IST

महाराष्ट्रात पडणार कडाक्याची थंडी, उत्तर भारत गारठला

 हिमालयात पश्चिमी चक्रावत सक्रिय झाल्याने उत्तर भारत गारठण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात  थंडीचा कडाका आणखी तीव्र होईल.

Dec 7, 2021, 11:38 AM IST

राज्यात थंडीची लाट; थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांचा ओघ

येत्या काही दिवसांमध्ये तापमानात आणखी घट होण्याची शक्यता 

 

Dec 7, 2020, 08:17 AM IST

दिल्लीसह उत्तर भारतात जोरदार पाऊस, आसाममध्ये पूर

दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात अनेक ठिकाणी पाऊस

Jul 19, 2020, 09:48 AM IST

उत्तर भारतातून रोज एवढे मजूर राज्यात परतायला सुरुवात

पुन:श्च हरी ओम म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातला लॉकडाऊन शिथील करण्याचा निर्णय घेतला.

Jun 18, 2020, 08:06 PM IST

१९०१ सालानंतर दिल्लीतील डिसेंबर महिन्याचा सर्वात थंड दिवस

यंदाच्या डिसेंबर महिन्यात कमाल सरासरी तापमान १९ अंशांपेक्षाही खाली घसरले आहे.

Dec 30, 2019, 11:03 PM IST

जम्मू काश्मीरसह उत्तर भारत थंडीनं गारठला

दिल्लीत रेकॉर्ड ब्रेक थंडी....

Dec 26, 2019, 07:48 PM IST

उत्तर भारतात पावसाचं तांडव, जनजीवन विस्कळीत

उत्तर भारतात पावसानं कहर केला आहे.

Aug 19, 2019, 06:21 PM IST