north india

उत्तर भारतामध्ये भूकंपाचे झटके

उत्तर भारतामध्ये भुकंपाचे झटके जाणवले आहेत.

Feb 6, 2017, 10:56 PM IST

उत्तर भारतात थंडीची लाट कायम

उत्तर भारतात आलेली थंडीची लाट पुढचा आठवडाभर कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. 

Dec 26, 2016, 10:25 AM IST

उत्तर भारतात धुक्यामुळे रेल्वे, विमान वाहतुकीवर मोठा परिणाम

उत्तर भारतात गेल्या आठवडयाभरापासून पसरलेल्या धुक्याच्या साम्राज्यामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. आज दिवसभरात तब्बल 94 गाड्या उशिरानं धावत होत्या. तर 15 गाड्यांच्या वेळापत्रका मोठे बदल करण्यात आले. 

Dec 8, 2016, 08:54 PM IST

उत्तराखंडसह उत्तरेत पावसाचा कहर, जनजीवन विस्कळीत

उत्तराखंडसह उत्तरेकडील बहुतांश भागात पावसाचा कहर सुरु आहे. गेल्या ४८ तासांत या भागात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Jul 17, 2016, 07:26 PM IST

उत्तराखंड, हिमाचलसह विविध भागांत पाऊस

उत्तर भारतात काही भागात पावसाने थैमान घातले आहे. यात उत्तराखंड, हिमाचल प्रदेशसहित इतर राज्यांमध्ये ढगफुटीसह जोरदार पाऊस झालाय. उत्तराखंडमध्ये ढगफुटीने आतापर्यंत ३८ जणांचा मृत्यू झाला. यापैकी २५ जणांचा मृत्यू पितोडगड येथे झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 

Jul 3, 2016, 09:26 PM IST

उत्तर भारतामध्ये भूकंपाचे तीव्र धक्के

उत्तर भारतामध्ये भूकंपाचे तीव्र धक्के

Apr 10, 2016, 06:20 PM IST

दिल्लीसह उत्तर भारतात भूकंपाचे झटके

रविवारी सायंकाळी दिल्ली आणि जम्मू-काशमीरसह उत्तर भारतातील काही भागात भूकंपाचे तीव्र धक्के बसले. 

Apr 10, 2016, 04:32 PM IST

उत्तर भारतासह महाराष्ट्रात लग्न जास्त काळ टिकतात

उत्तर भारत आणि महाराष्ट्रात लग्न टिकण्याचे प्रमाण जास्त असल्याचं जनगणनेच्या आकड्यांवरून स्पष्ट झालं आहे. पंजाबपासून बिहारपर्यंत आणि पश्चिमेकडे महाराष्ट्रातील जोडप्यांचे लग्न टिकण्याचे प्रमाण सर्वात जास्त असल्याचं समोर आलं आहे. तर पूर्वेकडील राज्यांमध्ये हेच प्रमाण अतिशय कमी असल्याचे २०११ च्या जनगणनेच्या आकड्यांमधून स्पष्ट झालं आहे. 

Jan 18, 2016, 01:18 PM IST

उत्तर भारतात कडाक्याची थंडी, काश्मीर गोठलं

उत्तर भारतात थंडीचे वारे वाहत आहेत. तर जम्मू-काश्मीरसह उत्तरेकडील अनेक राज्यांत थंडीची लाट तीव्र झाली आहे.

Dec 26, 2015, 10:20 PM IST

उत्तर भारतात थंडीचा पहिला बळी

उत्तर भारतात थंडीच्या लाटेनं पहिला बळी घेतला आहे. सध्या येथे कडक्याची थंडी पडली आहे.

Dec 16, 2015, 09:13 AM IST

उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला, लेह उणे १२ अंश

उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढायला सुरुवात झालीये. या भागातील थंड हवेमुळे थंडीचा जोर वाढायला लागला असून शनिवारची रात्र कूल नाईट ठरली. जम्मू-काश्मीरच्या लडाख भागातील लेहमध्ये उणे १२ अंश सेल्सियसहून कमी तापमानाची नोंद झाली. 

Dec 14, 2015, 08:43 AM IST

दिल्लीसह उत्तर भारतात भूकंपाचे धक्के

दिल्लीसह उत्तर भारतातील काही भागांमध्ये रविवारी रात्री उशिरा भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता सहा रिश्टर स्केल इतकी होती.

Nov 23, 2015, 10:24 AM IST