nivedita saraf

'आता मी हे सर्व मिस करणार...', निवेदिता सराफ असं का म्हणाल्या?

अशोक सराफ यांच्या पत्नी आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी मोठ्या ब्रेकनंतर मराठी मालिकाविश्वात पदार्पण केले. आता त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. 

Apr 21, 2024, 04:31 PM IST

Ashok Saraf : 'महाराष्ट्र भूषण' अशोक सराफ यांचं खरं नाव माहितीये का?

Ashok Saraf : 'महाराष्ट्र भूषण' अशोक सराफ यांचं खरं नाव माहितीये का?

Jan 30, 2024, 06:16 PM IST

मराठी चित्रपटातील सर्वात मोठा स्टार, अशोक सराफांची संपत्ती किती?

Ashok Saraf Networth: 80 आणि 90 च्या दशकात मराठी सिनेसृष्टीत सर्वात जास्त मागणी असलेल्या अभिनेत्यांमध्ये अशोक सराफांचं नाव प्रामुख्यानं घेतलं जातं.अशोक सराफांनी केलेले सिनेमा, साकारलेली पात्र अजरामर आहेत.अशोक सराफ यांच्या अभिनय, वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा सुरु आहे. त्यांची एकूण संपत्ती किती आहे? तुम्हाला माहितीय का? अशोक सराफ यांची एकूण संपत्ती जवळपास 37 कोटी रुपये असल्याचे वृत्त माध्यमांतून समोर आले आहे. 

Jan 30, 2024, 05:47 PM IST

'टॉयलेट नाही, महिलांनी मासिक पाळीत करायचं काय?' नाट्यगृहांच्या दुरावस्थेबद्दल निवेदिता सराफ भडकल्या

Nivedita Saraf: निवेदिता सराफ यांनी नाट्यगृहाच्या दुरावस्थेबद्दल आपलं परखडं मत मांडले आहे त्याचसोबत त्यांनी आपला अनुभवही सांगितला आहे. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा ही रंगलेली आहे. नक्की यावेळी त्या काय म्हणाल्या आहेत पाहुया. 

Oct 21, 2023, 01:52 PM IST

''नवराई माझी लाडाची...'' गाण्यावर निवेदिता सराफ यांचा तूफान डान्स; VIDEO मिनिटांत व्हायरल

Nivedita Saraf Dance Video: लोकप्रिय अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी एका डान्स व्हिडीओ व्हायरल केला आहे. सध्या त्यांच्या या व्हिडीओनं सगळीकडेच धुमाकूळ घातला आहे. त्यांच्या या व्हिडीओवर तूफान कमेंट्सही आल्या आहेत. 

Jul 7, 2023, 04:21 PM IST

''तिनं मागे वळून पाहताच...'', अशोक सराफ - निवेदिता यांच्या प्रेमाचा 'तो' किस्सा अखेर जगासमोर

Ashok Saraf and Nivedita Saraf Marriage Anniversary: निवेदिता सराफ आणि अशोक सराफ यांच्या लग्नाचा वाढदिवस नुकताच 27 जूनला साजरा करण्यात आला परंतु तुम्हाला माहितीये का की निवेदिता सराफ आणि अशोक सराफ यांच्या प्रेमकहाणीची सुरूवात नक्की कुठून झाली. 

Jun 29, 2023, 01:45 PM IST

''मी सेलिब्रेटी आहे म्हणून...'' शॉपिंग करताना निवेदिता सराफ यांना आला कटू अनुभव

Nivedita Saraf Shopping Mall News: अनेकदा मोठमोठ्या दुकानांमध्ये गेल्यावर आपल्याला वेगवेगळे अनुभव येताना दिसतात. कधी ते चांगले असतात तर कधी वाईट. सध्या अशाच एका ज्येष्ठ अभिनेत्रीनं आपल्याला आलेल्या वाईट अनुभवाबद्दल लिहिले आहे. 

Jun 11, 2023, 11:29 AM IST

Video : रवी पटवर्धन यांना श्रद्धांजली वाहताना निवेदिता सराफ भावूक

आसावरी आणि बाबांचं नातं प्रेक्षकांना पाहता येणार नाही... 

 

Dec 8, 2020, 07:22 AM IST

शॉल्लेट! मुंबई पोलिसांना निवेदिता- अशोक सराफ यांचा गोड सलाम

आमरस पुरीचा बेत करत मानले आभार 

 

May 20, 2020, 05:53 PM IST

'अग्गंबाई सासूबाई'मधील आसावरीला आशा भोसलेंची दाद

मालिकेतून दिला जातोय सुंदर मॅसेज 

Feb 14, 2020, 12:46 PM IST

आसावरीबद्दल निवेदिता सराफ सांगतेय...

आसावरी अगदी सहज सोपी

Dec 31, 2019, 12:55 PM IST