nitrogen gas

स्मोक पान खाल्ल्यामुळे 12 वर्षीय मुलीच्या पोटात छिद्र, नायट्रोजन पोटात गेल्यावर काय होतं नुकसान

Smoke Paan Side Effects: बेंगळुरूमध्ये एका लग्नात 12 वर्षांची मुलगी नायट्रोजन पान खाल्ल्याने पोटात छिद्र पडले. द्रव स्वरुपात असलेल्या नायट्रोजनचे दुष्परिणाम समजून घेऊया. 

May 21, 2024, 12:03 PM IST

इतका भयानक मृत्यूदंड, कैद्याला विषारी वायू देऊन मारलं

Death Penalty by Nitrogen Gas : आतापर्यंत जगात कधीच इताका भयानक मृत्यूची शिक्षा देण्यात आली नव्हती, अशी शिक्षा अमेरिकेत देण्यात आली आहे. हत्येच्या आरोपातील एका कैद्याला विषारी वायू देऊन मारण्यात आलं. या घटनेने जगभरात एकच खळबळ उडाली आहे.

Jan 26, 2024, 09:36 PM IST