जेडीयू फुटीच्या उंबरठ्यावर, शरद यादव यांच्या हकालपट्टीची शक्यता
जेडीयू फुटीच्या उंबरठ्यावर, शरद यादव यांच्या हकालपट्टीची शक्यता
Aug 9, 2017, 11:28 PM ISTजेडीयू फुटीच्या उंबरठ्यावर, शरद यादव यांच्या हकालपट्टीची शक्यता
संयुक्त जनता दलाचे ज्येष्ठ नेते शरद यादव यांची पक्षामधून हकालपट्टी होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिलीये.
Aug 9, 2017, 11:10 PM ISTशरद यादव काढणार नवीन पक्ष
बिहारमध्ये महाआघाडी सरकारमधून वेगळे होऊन भाजपसोबत सरकार बनविण्याच्या जेडीयूच्या निर्णयाशी नाराज असलेले पक्षाचे वरिष्ठ नेते येत्या काही दिवसात नवा पक्ष काढण्याच्या तयारीत आहेत.
Aug 2, 2017, 05:50 PM ISTजीतन राम मांझींनी घेतली नितीश कुमारांची भेट
बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी मंगळवारी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली. मांझी यांनी नितीश कुमार यांचं अभिनंदन केलं. त्यांनी म्हटलं की, 'फोनवर अनेकदा त्यांच्याशी बोलणं झालं. पण आज जाऊन भेट घेतली.'
Aug 1, 2017, 03:54 PM ISTमोदींचा सामना करण्याची क्षमता कोणातच नाही - नितीश कुमार
नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच पत्रकारांशी संवाद साधला. या दरम्यान त्यांनी म्हटलं की, राजीनामा देण्याआधी मी माझं मत समोर ठेवलं होतं. महाआघाडी टिकवण्यासाठी आणि सरकार टिकवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला. पण माझ्याकडे आघाडी तोडण्याऐवजी दुसरा कोणताही दुसरा पर्याय नव्हता.
Jul 31, 2017, 06:31 PM ISTबिहारमधील नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार, यांना मिळाली संधी
बिहारमधील नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज झाला. नितीश कुमार यांच्या नव्या मंत्रिमंडळात २७ मंत्र्यांनी शपथ घेतली.
Jul 29, 2017, 07:52 PM ISTबिहारमधील नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 29, 2017, 06:50 PM ISTनितीश कुमार यांचे नवे 'भिडू' आज शपथ घेणार
बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. संध्याकाळी ५ वाजता हा मंत्रीमंडळ विस्तार होईल.
Jul 29, 2017, 12:34 PM ISTनितीश कुमार यांनी १३१ मतांसह विश्वासदर्शक ठराव जिंकला
पाटणा : बिहारमध्ये सत्ताबदल झाल्यानंतर आज मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी १३१ मतांसह विश्वासदर्शक ठराव जिंकला. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी जदयू आणि भाजपला १२२ मतांची गरज होती.
नितीश कुमार यांच्या नव्या सरकारने बहुमत सिद्ध केल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यामध्ये भाजपच्या १४ जणांना त्यात स्थान मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
Jul 28, 2017, 06:32 PM ISTबिहारमध्ये नितीश कुमारांनी सिद्ध केलं बहुमत
बिहारमध्ये नितीश कुमारांनी सिद्ध केलं बहुमत
Jul 28, 2017, 04:31 PM ISTराहुल गांधींनी धोकेबाज म्हटल्यावर नितीश कुमारांनी केला पलटवार
नितीश कुमार यांनी महाआघाडी सरकारमधून राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधी यांनी कठोर शब्दांत प्रतिक्रिया देत नितीश कुमार यांच्यावर धोकेबाजी करण्याचा आरोप लावला होता. त्यावर नितिश कुमार यांनी पलटवार केला आहे.
Jul 27, 2017, 06:33 PM ISTनितीश कुमारांच्या राजकीय भूकंपानंतर जदयूला तडा, अन्वर अली नाराज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 27, 2017, 06:14 PM ISTलालू यादवांना पाडायचं होतं नीतीश कुमारांचं सरकार?
बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि नीतीश कुमार यांच्यात अनेक दिवसांपासून खडाजंगी सुरू होती, पण याचा कुणालाही अंदाज नव्हता की नीतीश कुमार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील.
Jul 27, 2017, 05:06 PM ISTमोदी सरकारमध्ये जेडीयूच्या दोन खासदारांना मिळणार मंत्रीपद?
बिहारमध्ये भाजप सत्तेत सहभागी झाल्यावर इकडे दिल्लीत मोदी सरकारमध्ये जेडीयूच्या दोन खासदारांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. जेडीयू केंद्राच्या सत्तेत सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जेडीयूचे लोकसभेत २ तर राज्यसभेत ११ खासदार आहेत. त्यामुळे राज्यसभेत बहुमत नसलेल्या मोदी सरकारसाठी जेडीयू महत्वाचा सहकारी ठरणार आहे. विशेष म्हणजे शिवसेनेपेक्षा एक मंत्रीपद अधिक मिळणार आहे.
Jul 27, 2017, 02:40 PM IST