nitish kumar

नितीश कुमार यांना भाजपचा पाठिंबा

बिहारमध्ये वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत.

Jul 26, 2017, 09:38 PM IST

नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर भाजपमधल्या घडामोडींना वेग

बिहारमधील या नाट्यमय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्येही बैठकांचा सिलसिला सुरु झाल आहे.

Jul 26, 2017, 08:54 PM IST

'सुमो' होणार बिहारचे उपमुख्यमंत्री, भाजप-जेडीयूचे सरकार

 बिहारमध्ये महाआघाडी तुटल्यानंतर असे मानले जाते की जनता दल (युनायटेड) आणि भाजप यांची युती होण्याची शक्यता आहे. असे झाले तर भाजपचे वरिष्ठ नेते सुशील कुमार मोदी पुन्हा उपमुख्यमंत्री होऊ शकतात. 

Jul 26, 2017, 08:26 PM IST

राजीनामा दिल्यावर नितीशकुमार म्हणतात...

बिहारच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

Jul 26, 2017, 08:24 PM IST

बिहारमध्ये नाट्यमय घडामोडी, तात्काळ भाजपची बैठक

बिहारमधील या नाट्यमय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्येही बैठकांचा सिलसिला सुरु झाला आहे. नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली भाजप संसदीय दलाची बैठक सुरु आहे. या बैठकीत बिहारमधील घडामोडींवर चर्चा होणार आहे. 

Jul 26, 2017, 08:23 PM IST

भाजप आणि संघाचे सेटींग, त्यामुळे नितीश यांचा राजीनामा - लालूप्रसाद

 बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यावर संयुक्त जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर निशाणा शाधलाय. भाजप आणि संघाचे सेटींग, त्यामुळे नितीश कुमारांनी राजीनामा दिला, असा थेट हल्लाबोल लालूप्रसाद यांनी केलाय.

Jul 26, 2017, 08:15 PM IST

नितीशकुमारांना भाजप देऊ शकतो पाठिंबा

 बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक होणार आहे. या संसदीय मंडळाच्या बैठकीत जेडीयूला पाठिंबा देण्यासंदर्भात चर्चा केली जाऊ शकते. 

Jul 26, 2017, 07:42 PM IST

राजीनाम्यानंतर नितीश कुमार यांचे मोदींकडून अभिनंदन

बिहारमधील राजकीय भूकंपानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे अभिनंदन केलेय. भ्रष्टाचार विरोधात उचललेले चांगले पाऊल आहे, असे मोदी यांनी ट्विट केलेय.

Jul 26, 2017, 07:34 PM IST