nitin gadkari

पुणे मेट्रोचा मार्ग मोकळा, नविन रुटसह मान्यता

पुण्यातल्या मेट्रो प्रकल्पाचा मार्ग मोकळा झालाय. मेट्रो प्रकल्पासाठी डिसेंबरमध्ये निविदा काढण्यात येणार आहे. दरम्यान, पुण्याचा प्रकल्प आधी होणार असे सांगितले जात असताना नागपूरचा प्रकल्पाला आधी मान्यता दिली गेली. त्यामुळे नितीन गडकरी यांच्याकडे दिरंगाईबाबत बोट दाखविण्यात आले होते.

Sep 10, 2015, 12:23 PM IST

धागा शौर्य का : नितीन गडकरींनीही लिहिलं जवानांना पत्र

नितीन गडकरींनीही लिहिलं जवानांना पत्र

Aug 22, 2015, 08:22 PM IST

मोहन भागवत-गडकरींची बंद दाराआड चर्चा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी शनिवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली... महत्त्वाचं म्हणजे गडकरी वाड्यावर जाऊन सरसंघचालकांनी तब्बल दीड तास त्यांच्याशी चर्चा केली. यावरून आता विविध तर्कवितर्क लढवले जातायत.

Aug 3, 2015, 09:03 PM IST

काश्मीरमधील बोगदा सर्वाधिक लांब

देशातील सर्वाधिक लांब असणाऱ बोगदा काश्मीरमध्ये पूर्णत्वास येत आहे. यामुळे जम्मू ते श्रीनगर हा प्रवास कमी वेळात पू्र्ण होऊ शकेल.  

Jul 14, 2015, 05:47 PM IST

हेलिकॉफ्टर दुर्घटनेतून थोडक्यात बचावले गडकरी...

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आज एका हेलिकॉफ्टर अपघातातून थोडक्यात बचावलेत. पश्चिम बंगालमध्ये हल्दिया या गावी एका कार्यक्रमासाठी ते चालले होते.

Jun 24, 2015, 04:25 PM IST

मुंबई-गोवा चौपदरीकरण दोन वर्षांत : गडकरी

मुंबई-गोवा हायवेच्या चौपदरीकरणाचे काम येत्या २ वर्षांत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्यात येईल, असा ठाम निर्धार केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. 

Jun 4, 2015, 09:15 AM IST