nitin gadkari

पूर्ती गैरव्यवहार: माझ्यावरील सर्व आरोप राजकीय, गडकरींचा खुलासा

पूर्ती गैरव्यवहार संबंधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी राज्यसभेत निवेदन दिलय.  कॅगच्या अहवालात आपल्याविरोधात काहीही नसल्याचं स्पष्टीकरण गडकरींनी त्यांनी सांगितलय.

May 11, 2015, 02:34 PM IST

मानवी लघवी पिकांसाठी उपयुक्त, गडकरींचा शेतकऱ्यांना सल्ला

शेतकऱ्यांनी त्यांची लघवी गोळा करून पिकांना द्यावी. त्यामुळं शेती उत्पादन वाढेल, असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलाय. 

May 4, 2015, 08:12 PM IST

"फक्त गडकरीच खरे बोलतात", राहुल गांधींचा टोला

 कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सोमवारी टोमणा मारलाय. अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या मुद्द्यावरून लोकसभेतील चर्चेत सहभागी होताना, केंद्र सरकारमध्ये केवळ नितीन गडकरीच खरे बोलतात, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला.

Apr 20, 2015, 06:07 PM IST

शेतकऱ्यांच्या १०० टक्के समस्या सोडवणे अशक्य- गडकरी

बदलेल्या हवामानाचा फटका  शेतकऱ्यांना बसत आहे. होणाऱ्या नुकसानामुळे शेतकऱ्यांची कंबर मोडली आहे.  मात्र शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सरकार करत असल्याचे मंत्र्यांच्या वक्तव्यातून दिसत आहे.

Apr 19, 2015, 02:32 PM IST

चोरांचा मंदिराच्या दानपेटीवर डल्ला, नागपुरात हे चाललंय काय?

 राज्याची क्राइम कॅपिटल अशी नवी ओळख तयार झालेल्या नागपुरात, गुन्हेगारांनी नुसता उच्छाद मांडला आहे. चोरांनी जितक्या सहजतेनं सामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक, यांच्यासह VIPच्या नातेवाईकांना आपलं टार्गेट बनवलंय. तितक्याच सफाईनं चोरट्यांनी मंदिराच्या तिजोरीवरही डल्ला मारलाय. 

Apr 18, 2015, 09:11 PM IST

मुंबईला जलवाहतुकीचा पर्याय : गडकरी, फडणवीस

लवकरच मुंबईला जलवाहतुकीचा पर्याय मिळणार आहे.  जलवाहतुकीचा प्रकल्प येत्या १८ महिन्यात पूर्ण करु असा निर्धार केंद्रिय दळणवळण आणि नौकानयन मंत्री नितीन गडकरीं आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.

Apr 18, 2015, 01:03 PM IST

नागपूरमध्ये गडकरींच्या मेहुणांच्या घरी चोरी, 22 लाखांचा ऐवज लंपास

महाराष्ट्राची क्राइम कॅपिटल बनलेल्या नागपुरात चोरांचा अक्षरशः धुमाकूळ सुरूय... केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचे मेहुणे किशोर तोतडे यांच्या घरी आता चोरी झालीय. 

Apr 17, 2015, 09:57 PM IST