nita ambani

त्यामुळे निता अंबानींनी मुलीचा डान्स क्लास अचानक बंद केला

 रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची मुलगी इशाचा डान्स अचानक बंद करण्यात आला होता.  देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी कधीकाळी भरतनाट्यमच्या नृत्यांगणा होत्या, तरी देखील त्यांनी मुलशी ईशाचा डान्स का बंद केला हा प्रश्न पडतो.

Jun 30, 2016, 05:31 PM IST

३ लाखांच्या चहाने होती दिवसाची सुरुवात, ही आहे यांची खासियत

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या पत्नीची उद्योगपती महिला अशी ओळख झालेली नीता अंबानी या शौकीन आहेत. तशी त्यांची ओळख झालेली आहे. लक्झरी शौकचा अंदाज तुम्ही करु शकत नाही. त्यांच्या दिवसाची सुरुवात ही ३ लाख रुपयांच्या चहाच्या कपात चहा पिऊन होते. ही माहिती त्यांनीच एका मुलाखतीत दिलेय.

Feb 16, 2016, 07:26 PM IST

व्हेलेंटाईन स्पेशल : मुकेश अंबानी आणि निता अंबानी यांची लव्हस्टोरी

व्हॅलेंटाइन डे म्हटलं की काही नावं लक्षात येतात. पण देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या लव्ह लाईफ बाबत खूपच कमी लोकांना माहित असेल. 

Feb 12, 2016, 08:54 AM IST

उद्धव ठाकरेंच्या फोटोंना महानायकाची दाद!

बिग बी अमिताभ बच्चन यांनी जहांगीर कला दालनात जाऊन, उद्धव ठाकरे यांनी काढलेल्या छायाचित्रांचं प्रदर्शन पाहिलं. उद्धव यांनी काढलेल्या विविध छायाचित्रांचं निरीक्षण करत, त्याबाबतची माहितीही अमिताभ यांनी उद्धव यांच्याकडून जाणून घेतली. 

Jan 12, 2015, 09:42 PM IST

'वाचवा.. वाचवा'; मुकेश अंबानींच्या विमानातून मिळाला संदेश!

भारताचा सर्वांत श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या विमानामधून ‘वाचवा’ असा संदेश आल्यानंतर एकच धावपळ उडाली... सोमवारी रात्री ८.३२ वाजता मुंबई एअर ट्रॅफिक कंट्रोलला एक मॅसेज आला होता... ‘mayday’… म्हणजेच, ‘वाचवा... वाचवा’…

Nov 13, 2014, 09:43 AM IST

ऐका गाडीची कथा, काय सांगावी नीतांची व्यथा

द्योगपती मुकेश अंबांनी यांची पत्नी नीता अंबानी यांनी माथेरानमध्ये पर्यावरण नियमांचं उल्लंघन केल्याचा प्रकार समोर आला आहे. पर्यावरणाच्या दृष्टीनं संवेदनशील क्षेत्र असलेल्या माथेरान परिसरात कोणतंही वाहन नेण्यास बंदी असताना होंडा CRV गाडी नेल्याप्रकरणी गाडीचा चालक सुधीर शिंदेला अटक करण्यात आली आहे.

Jan 23, 2012, 08:29 PM IST