Nita Ambani घरातून बाहेर पडताना स्वत: जवळ बाळगतात ही खास गोष्ट

त्याच्या आवडी-निवडी या अगदी हटके आहे. 

Updated: Jan 7, 2022, 02:58 PM IST
 Nita Ambani घरातून बाहेर पडताना स्वत: जवळ बाळगतात ही खास गोष्ट title=

मुंबई : मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात मोठे उद्योगपती तसेच भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत, ज्यामुळे मुकेश अंबानी स्वतः आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब अतिशय विलासी जीवन जगत आहेत. मुकेश अंबानी यांना आजच्या काळात जगातील सर्व सुखसोयी मिळू शकतात. 
मुकेश अंबानी हे त्यांची पत्नी नीता अंबानी यांच्यामुळे देखील बऱ्याचदा सोशल मीडियावर चर्चेत असतात.

याचे कारण म्हणजे मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी या आपले आयुष्य अतिशय राजेशाही पद्धतीने जगतात. त्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टी सगळ्यांचं लक्षवेधून घेणाऱ्या ठरतात.

नीता अंबानी यांच्याकडे आजच्या काळात जगातील सर्वात महागड्या वस्तू आहेत, ज्यामुळे त्या एका क्वीनप्रमाणे आयुष्य जगत आहेत. नुकताच नीता अंबानी यांचा एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये त्यांच्या हातात दिसणारी पर्स लक्ष वेधत आहे. या पर्सची किंमत एवढी आहे की त्या रक्कमेत दिल्लीसारख्या शहरात आलिशान फ्लॅट विकत घेता येईल असं बोललं जात आहे.

नीता अंबानी महागड्या वस्तूंचा शॉक ठेवतात,असं बोललं जातं.नीता अंबानी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या पत्नी आहेत.

नीता अंबानींबद्दल बोलायचे झाले तर, त्या त्यांच्या काळात एक मॉडेल देखील होत्या, ज्यामुळे त्यांचे संपूर्ण बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये ही एकतर्फी नाव आहे. मुकेश अंबानी यांच्याकडे आज पैशाची कमतरता नाही कारण ते भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत.म्हणूनच आजच्या काळात नीता अंबानीजींकडे जगातील सर्वात महागड्या वस्तू आहेत. 

नीता अंबानी यांच्या पर्सची किंमतीत एखाद्या व्यक्तीला आपले घर घेता येईल. एका रिपोर्टनुसार, नीता अंबानी यांच्या या स्टाईलिश पर्सची किंमत 40 ते 45 लाख रुपये आहे.

 

त्याच्या आवडी-निवडी या अगदी हटके आहे. यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की  त्यांना कोणत्या प्रकारचे जीवन जगायला आवडते.