nisrag cyclone

वादळग्रस्‍तांना केंद्र सरकारच्‍या मदतीची प्रतिक्षा, पाहणी होऊन १० दिवस उलटले

कोकणला वादळाचा मोठा तडाखा बसला. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात मोठे आर्थिक नुकसान झाले.  

Jun 27, 2020, 11:37 AM IST
RAIGAD NISARGA DISASTER PEOPLE IS WAITING FOR HELP PT2M9S

निसर्ग चक्रीवादळ : केंद्रीय पथक तीन दिवसीय कोकण दौऱ्यावर, नुकसान भरपाईसाठी निकषात बदल करा - तटकरे

रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून केंद्र शासनाकडून मोठ्या मदतीची अपेक्षा आहे.   

Jun 17, 2020, 06:47 AM IST

चक्रीवादळ । नुकसानग्रस्तांना पालकमंत्र्यांच्या हस्ते मदतीचे धनादेश सुपूर्द

रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यात गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे नुकसान झाले आहे.  

Jun 16, 2020, 06:33 AM IST

निसर्ग चक्रीवादळ तडाखा : रायगड, रत्नागिरीतील बाधितांना दहा किलो गहू, तांदळाचे मोफत वाटप

निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना मोठा फटका बसला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

Jun 12, 2020, 06:37 AM IST

चंद्रकांत पाटील यांच्यावर शिवसेनेचा हल्लाबोल, कोथरुडच्या उपऱ्या पाटलांनी बोंब मारली

भाजप आणि चंद्रकांत पाटील यांच्या टीकेचा 'सामना'तून समाचार घेण्यात आलाय.

Jun 11, 2020, 10:12 AM IST

शेतकरी बांधवांना भरीव मदत मिळण्यासाठी लवकरच सकारात्मक निर्णय - कृषीमंत्री दादा भुसे

निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणमधील चारही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  

Jun 11, 2020, 07:41 AM IST

चक्रीवादळ नुकसान । राज्य सरकार NDRF नियमापेक्षा जास्त मदत करणार

निसर्ग चक्रीवादळाने राज्यात मोठे नुकसान झाले. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे.  

Jun 10, 2020, 10:49 AM IST
Sharad Pawar Kokon Cyclone Visit Day 2 PT58S