niraj bajaj

Mumbai news : मुंबईतील वाळकेश्वरमध्ये ट्रीप्लेक्स अपार्टमेंटची 252 कोटींना विक्री, स्टॅम्प ड्युटीच्या रकमेत येतील 15 घरं

Mumbai Real Estate : मुंबईत सध्या घरांचे दर किती? असा प्रश्न विचारला असता तुम्ही 80- 90 लाख रुपये... असं काहीसं उत्तर द्याल. पण, याहीपलीकडे जात मुंबईतच एक विक्रमी व्यवहार झालाय. माहितीये का? 

 

Mar 15, 2023, 08:49 AM IST

एका फ्लॅटसाठी तब्बल 120 कोटी रुपये मोजले

 मुंबईत एका व्यावसायिकाने एका फ्लॅटसाठी तब्बल 120 कोटी रुपये मोजले आहेत. 

Mar 26, 2018, 06:43 PM IST