आधी मंकीपॉक्स आता Nipah Virus चा धोका, देशात 24 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू... , वेळीच ही लक्षणं ओळखा?
What is Nipah Virus : मंकीपॉक्सनंतर देशात आता निपाह व्हायरसने चिंता वाढवली आहे. केरळात रविवारी 24 वर्षांच्या तरुणाचा निपाह व्हायरलने मृत्यू झाला. केरळाच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी याबाबतची माहिती दिली.
Sep 16, 2024, 05:46 PM ISTनिपाह व्हायरसमुळे 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, लक्षणे आणि उपाय समजून घ्या
केरळमधील मलप्पुरममध्ये निपाह विषाणूमुळे एका 14 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर सरकारने लोकांची चौकशी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
Jul 22, 2024, 08:20 PM ISTNipah Virus | सतर्क व्हा! निपाहच्या धर्तीवर महाराष्ट्रात आरोग्य विभागाच्या सूचना
Maharashtra Health Department Alert Rising Nipah Virus
Sep 19, 2023, 09:25 AM ISTउपाययोजना आखा! गणेशोत्सवाच्या धामधुमीत निपाहमुळे महाराष्ट्र सतर्क; राज्याच्या साथरोग विभागाचे निर्देश
Nipah Virus : कोरोनापेक्षा वेगाने फिरणाऱ्या निपाह व्हायरसने केरळमध्ये धुमाकूळ घातला आहे. केरळमध्ये निपाहमुळे दोन जणांचा मृत्यू झाला असून सहा जणांना याची लागण झाली आहे. त्यामुळे इतर राज्यही हायअलर्टवर आहेत. महाराष्ट्राच्या साथरोग विभागानेही याबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
Sep 19, 2023, 07:53 AM ISTNipah Virus महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर? कर्नाटकने जारी केला अलर्ट; केरळमधील रुग्णसंख्येनं वाढलं टेन्शन
Nipah Virus Updates: केरळमध्ये निपाहच्या संसर्गाचं प्रमाण वाढल्याने चिंतेचं वातावरण असून केंद्र सरकारने पाठवलेली विशेष टीमही केरळमध्ये दाखल झालेली असतानाच इतर राज्यांमध्ये संसर्ग होण्याचा धोकाही वाढला आहे.
Sep 15, 2023, 10:05 AM ISTKerala Nipah Update: केरळ लॉकडाऊनच्या दिशेने? निपाह रुग्णांची संख्या वाढली; बाधितांबैकी 70 टक्के रुग्णांचा होतो मृत्यू
Kerala Nipah Update: निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या केरळामध्ये सध्या एक अत्यंत भीतीदायक चित्र पाहायला मिळत आहे. कारण ठरतंय ते म्हणजे निपाह विषाणूचा संसर्ग.
Sep 14, 2023, 09:31 AM IST
Nipah Virus : केरळातील 'त्या' दोघांचा मृत्यू निपाहमुळंच, नव्यानं आढळले 4 संशयित रुग्ण; तुम्ही सुरक्षित आहात ना?
Nipah Virus : कोरोनाच्या धक्क्यातून जग सावरत असतानाच भारतात निपाह विषाणूनं चिंता वाढवली आहे. केरळात या विषाणूच्या संसर्गाचे रुग्ण आढळल्यामुळं आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे.
Sep 13, 2023, 11:01 AM IST
Video | 'निपा' व्हायरसचे दोन बळी, काळजी घ्या
Nipah Virus 2 Deied in Kerala reports 4 cases
Sep 13, 2023, 10:00 AM ISTकेरळमधील ते 2 मृत्यू निपाहमुळेच! मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय; राज्याकडून लोकांना मस्क वापरण्याचा सल्ला
Kerala Kozhikode Nipah Case: या जिल्ह्यामध्ये अचानक 2 जणांचा मृत्यू झाल्याने स्थानिक आरोग्य यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या असून केंद्र सरकारनेही या मृत्यूंची दखल घेत मोठा निर्णय घेतला आहे.
Sep 12, 2023, 08:57 PM ISTकेरळमध्ये दोघांच्या अनैसर्गिक मृत्यूमुळे खळबळ, निपाह व्हायरसची शंका; जाणून घ्या लक्षणं
केरळच्या कोझिकोड येथे दोघांचा अनैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर आरोग्य प्रशासन खडबडून जागं झालं आहे. निपाह व्हायरसमुळे हे मृत्यू झाले असावेत अशी शंका उपस्थित होत असून, अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Sep 12, 2023, 11:22 AM IST
निपाह व्हायरसमुळे 200 हून अधिक जणं आयसोलेशनमध्ये
केरळमध्ये निपाह व्हायरसने शिरकाव केला असून 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.
Sep 8, 2021, 07:21 AM ISTVideo | Special report | खरंच फळांमधून निपाह पसरतो का ? तुमचं आरोग्य धोक्यात ?
Report On Nipah Virus Spread From Fruits
Sep 7, 2021, 08:30 PM ISTमोठी बातमी! कोरोनानंतर निपाह व्हायरस घेतोय बळी
कोरोनाचं संकट असताना आता निपाह व्हायरसने डोकं वर काढलं आहे.
Sep 5, 2021, 11:44 AM ISTराज्यावर कोरोनानंतर आता नवे संकट, सापडला हा खतरनाक व्हायरस
कोरोनानंतर (Coronavirus) आता निपाहचा (Nipah) धोका वाढला आहे. राज्यातल्या वटवाघूळांमध्ये पहिल्यांदाच निपाह व्हायरस सापडला आहे.
Jun 22, 2021, 03:10 PM ISTनिपाहची लागण झालेल्या रूग्णाची प्रकृती स्थिर
देखरेखीखाली ठेवण्यात आलेल्यांपैकी ५ रूग्णांच्या अवस्थेत सुधारणा होत आहेत.
Jun 6, 2019, 08:19 AM IST