nilkanth master

VIDEO : अजय-अतुलचं 'वंदे मातरम'... ऐकाच!

'नीळकंठ मास्तर' या मराठी चित्रपटाच्या निमित्तानं संगीतकार अजय - अतुल या जोडगोळीनं तयार केलेलं 'वंदे मातरम' हे गाणं सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसतंय. 

Aug 14, 2015, 09:06 PM IST

फिल्म रिव्ह्यू - निळकंठ मास्तर... क्रांतिकारकाची प्रेम कथा

स्वातंत्र्यापूर्व काळाची ही गोष्ट.. निळकंठ मास्तर नावाच्या एका तरुण क्रांतिकारकाची प्रेम कथा यात मांडण्यात आली आहे.. निळकंठ मास्तर, इंदू आणि यशोदा या तीन तरुणांच्या भवती सिनमेाची गोष्ट गुंफण्यात आली आहे.. एकीकडे इंदूचं निळकंठवर प्रचंड प्रेम असताना निळकंठ मात्र देशप्रेमात आपलं सर्वस्व अर्पण करायच्या मार्गावर असतो.. या तिघांच्या संघर्षाची आणि प्रवासाची ही गोष्ट आहे..

Aug 8, 2015, 05:52 PM IST