VIDEO : अजय-अतुलचं 'वंदे मातरम'... ऐकाच!

'नीळकंठ मास्तर' या मराठी चित्रपटाच्या निमित्तानं संगीतकार अजय - अतुल या जोडगोळीनं तयार केलेलं 'वंदे मातरम' हे गाणं सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसतंय. 

Updated: Aug 14, 2015, 09:06 PM IST
VIDEO : अजय-अतुलचं 'वंदे मातरम'... ऐकाच! title=

मुंबई : 'नीळकंठ मास्तर' या मराठी चित्रपटाच्या निमित्तानं संगीतकार अजय - अतुल या जोडगोळीनं तयार केलेलं 'वंदे मातरम' हे गाणं सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसतंय. 

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी भारताचा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होणार यात शंकाच नाही... हाच उत्साह अजय-अतुलच्या 'वंदे मातरम' या गाण्यातूनही दिसून येतोय. आपल्या नेहमीच्याच भन्नाट पद्धतीनं हे गाणं त्यांनी प्रेक्षकांसमोर सादर केलंय. 
 
व्हिडिओ पाहा :-
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.