गाणं गात असतानाच प्रियंका चोप्राच्या नवऱ्यावर कोणीतरी Bra फेकला अन् मग...; Video होतोय Viral
Bra Thrown At Nick Jonas Video: अभिनेत्री प्रियंका चोप्राचा पती आणि प्रसिद्ध अमेरिकी गायक निक जोनसच्या कॉन्सर्टमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला असून या घटनाक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
Aug 14, 2023, 12:17 PM ISTज्याच्यावर लावला जीव, त्याच निकनं प्रियांकाला रडवलं; लाईव्ह कॉन्सर्टमधील Video Viral
Priyanka Chopra Viral Video : प्रियांका चोप्राचा जोनस ब्रदर्सच्या कॉन्सर्टमधील तो व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या कॉन्सर्टमध्ये प्रियांकाला पाहून अनेक चाहते तिच्या भोवती गर्दी करून कसे होते हे पाहायला मिळत नाही आहे.
Aug 14, 2023, 12:14 PM ISTनिक जोनासने शेअर केली पत्नी प्रियांकासाठी खास पोस्ट, पाहा फोटो
निक जोनास आणि प्रियांका चोप्रा ही सुंदर जोडी प्रेक्षकांची आवडत्या जोडीपैकी एक आहे.
Aug 2, 2023, 08:40 PM ISTप्रियंका चोप्रा Miss World झाली तेव्हा कसा दिसायचा निक जोनस? Photo पाहून तुम्ही पण व्हाल अवाक्
Entertainment News : देसी गर्ल प्रियांका चोप्रा वयाच्या 19 व्या वर्षी Miss World झाली होती. तिने अमेरिकन सिंगर निक जोनसशी लग्न केलं आहे. प्रियंका चोप्रा Miss World झाली तेव्हा निक जोनस कसा दिसायचा, हे दाखविणारा त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Jun 11, 2023, 03:41 PM IST'मी एका अशा महिलेसोबत लग्न केलंय जी...', Priyanka Chopra च्या धर्मावर निक जोनसचं वक्तव्य
Nick Jonas on Wife Priyanka Chopra's Hindu Religion : निक जोनसनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पत्नी प्रियांकाच्यी हिंदू धर्मावर वक्तव्य केलं आहे. निक आणि प्रियांका हे दोघे नेहमीच सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करताना दिसतात. त्यांचे फोटो हे नेहमीच चर्चेचा विषय ठरतात.
May 23, 2023, 06:18 PM IST''तुम्ही तुमच्या मुलाला...'' Priyanka Chopra ची पोस्ट ठरतेय चर्चेचा विषय, सासूबाईंचा उल्लेख करत म्हणाली...
Priyanka Chopra Mother's Day Post: आज मदर्स डेच्या निमित्तानं आज बॉलिवूड सेलिब्रेटीही आपल्या आईला खास शुभेच्छा देताना (Priyanka Chopra News) दिसत आहेत. यावेळी अभिनेत्री प्रियांका चोप्रानंही आपल्या आईला, मुलीला आणि सासूबाईंना खास शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या तिची पोस्ट चाहत्यांचे (Fans) लक्ष वेधून घेते आहे.
May 14, 2023, 08:03 PM ISTEntertainment : बहिण हॉलिवूड अभिनेत्री, वडिल आर्मीशी संबंधित... अशी आहे परिणीतिची फॅमिली
बॉलिवूड अभिनेत्री परिणीति चोप्रा (Parineeti Chopra) आणि आपचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) यांचा आज साखरपुडा पार पडतोय. दिल्लीत पार पडणाऱ्या या सोहळ्यात बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गज सहभागी होणार आहेत. परिणीतिची बहिण आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राही (Priyanka Chopra) पती निक जोनस आणि मुलगी मालती मेरीसह या सोहळ्यासाठी दिल्लीत दाखल झाली आहे. (Parineeti Chopra - Raghav Chadha Engagement)
May 13, 2023, 01:27 PM ISTपरिणीति चोप्रा-राघव चड्ढाचा साखरपुडा, VIP पाहुणे होणार सहभागी... पाहा कशी आहे तयारी
Parineeti-Raghav Engagement बॉलिवूड अभिनेत्री परिणीति चोप्रा आणि आपचे खासदार राघव चड्ढा यांचा 13 मे रोजी साखरपुडा पार पडणार आहे. दिल्लीतल्या कपूरथला हाऊसमध्ये हा सोहळा पार पडणार असून याची तयारीही पूर्ण झाली आहे. बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गज या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
May 12, 2023, 10:00 PM IST'रिलेशनशिपमध्ये माझं पायपुसणं झालेलं...', Priyanka Chopra चं मोठं वक्तव्य
Priyanka Chopra on her past relationship: प्रियांका चोप्रानं तिच्या लग्ना आधीच्या रिलेशनशिपविषयी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. प्रियांकानं यावेळी स्पष्टपणे तिच्या रिलेशनशिपविषयी सांगितलं आहे. तिच्या आधीच्या रिलेशनशिपमध्ये तिला पायपुसणं असल्याचं वाटल्याचं तिनं सांगितलं.
May 11, 2023, 11:40 AM ISTMet Gala च्या कार्पेटवर प्रियंका चोपडाचा जलवा, गळ्यात 200 कोटींचा नेकलेस... पाहा Photo
Met Gala 2023: बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोपडा (Priyanak Chopra) मेट गाला फॅशन इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. सर्वांची नजर तिच्या कपड्यांवर आणि तीने गळ्यात घातलेल्या नेकलेसवर (Necklace) खिळल्या होत्या. याला कारणही तसंच आहे
May 2, 2023, 09:54 PM ISTPhoto : Priyanka Chopra ची बातच न्यारी, अंबानींच्या सोहळ्यासाठी नेसली 60 वर्षे जुनी बनारसी Saree
Priyanka Chopra Wore 60yr Old Saree At NMACC : प्रियांका चोप्रानं नेसलेल्या या साडीनं सगळ्यांना आश्चर्यात पाडलं आहे, की खरंच ही साडी 60 वर्षे जुनी आहे का? असा सवाल अनेकांना पडला आहे. प्रियांकानं ही साडी नेसत पती निक जोनससोबच खास फोटोशूट देखील केले होते. त्याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Apr 3, 2023, 11:06 AM IST'कोख किराए पर ली'; सरोगसीच्या आरोपावर Priyanka Chopra चं मोठं वक्तव्य
Priyanka Chopra नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सरोगसीचा पर्याय का निवडला याविषयी मोठा खुलासा केला आहे. प्रियांकानं लेक मालती मेरी चोप्रा जोनससोबत शेअर केलेला फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे.
Jan 20, 2023, 12:17 PM ISTनाईट क्लबमध्ये महिलेने शारीरिक संबंध ठेवण्यासाठी प्रियंकाचा केला पाठलाग आणि पुढे जे झालं...
प्रियांका चोप्राने अमेरिकन गायक निक जोनाससोबत लग्न केलं आणि त्यानंतर ती परदेशात स्थायिक झाली मात्र...
Nov 24, 2022, 06:27 PM ISTप्रियांका चोप्राचा नवरा गंभीर आजाराचा शिकार...Video पोस्ट करत दिली माहिती..
सोशल मीडियावर निकच्या या व्हिडिओवर याचे फॅन्स कॉमेंट्स करून त्याच्या रिकव्हरीसाठी प्रार्थना करत आहेत.
Nov 14, 2022, 12:51 PM ISTप्रियंका चोप्राने भारतात येताच केलं 'हे' काम, पाहा VIDEO
अभिनेत्री प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) भारतातच नाही तर जगात स्वत:चे अस्तित्व निर्माण केले आहे.
Nov 7, 2022, 05:09 PM IST