निक जोनासह कार्यक्रमात सहभागी

मेट गाला 2023 सोहळयात प्रियंका पती निक जोनासबरोबर सहभागी झाली होती. निकनेही प्रियंका सारखाच ब्लॅक अँड व्हाईट सूट परिधान केला होता.

May 02,2023

बुल्गारी ब्रँडचा नेकलेस

हा नेकलेस प्रसिद्ध ब्रँड बुल्गारीचा आहे. प्रियंका चोपडा या ब्रँडची अॅम्बेसेडर आहे. या कलेक्शनमधला सर्वात महागडा असा हा नेकलेस आहे. 12 मे रोजी होणाऱ्या एका सोहळ्यात हा नेकलेस ऑक्शनसाठी ठेवला जाणार आहे.

204 कोटींचा नेकलेस

या नेकलेसवर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. हा नेकलेस जितका सुंदर होता, तितकीच त्याची किंमतही कोट्यवधीत आहे. या नेकलेसची किंमत लाखात नाही करोडोत आहे. त्यातही एक-दोन करोड नाही तर तब्बल 204 कोटींचा तो नेकलेस आहे.

कोट्यवधींचा नेकलेस

मेट गाला 2023 मध्ये प्रियंकाने ब्लॅक अँड व्हाइट कलरचा ऑफ सोल्डर थाई-हाई स्लिट ड्रेस परिधान केला होता. हा ड्रेस तिच्यावर खूपच खुलून दिसत होता. या ड्रेसबरोबरच तीने गळ्यात एक सुंदर नेकलेस घातला होता.

मेट गालात जलवा

प्रियंका चोपडा आता ग्लोबल आयकॉन बनली आहे. अभियनाबरोबरच तिने मॉडेलिंग क्षेत्रातही आपली छाप उमटवली आहे. मेट गाला सोहळ्यातही प्रियंकाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. विशेषत: तिच्या गळ्यातील नेकलेसची सर्वाधिक चर्चा होती.

देसी गर्लवर खिळल्या नजरा

या सोहळ्यात सर्वांच्या नजरा खिळल्या त्या बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोपडावर. याला कारणही तसंच होतं. प्रियंका चोपडाने गळ्यात घातलेल्या हारची किंमत होती तब्बल 200 कोटी रुपये

मेट गाला 2023

फॅशन जगतातल्या सर्वात मोठा फॅशन इव्हेंट समजल्या जाणाऱ्या Met Galaचा शानदार सोहळा पार पडला. हॉलिवूडपासून बॉलिवूडमधल्या अनेक स्टार्सचा रेड कार्पेटवर जलवा पाहिला मिळाला. एकापेक्षा एक सुंदर ड्रेस आणि दागिन्यांनी सोहळ्याला चार चांद लावले

VIEW ALL

Read Next Story