nick jonas serious illness

प्रियांका चोप्राचा पती निक जोनास देतोय 'या' गंभीर आजाराशी झुंज

नुकत्याच त्याने काही कॉन्सर्ट पुढे ढकलल्या आहेत आणि यामुळेच गायकाचे चाहत्यांची माफिही मागितली आहे. त्याने कामातून ब्रेक घेण्याचं कारण त्याला गंभीर आजाराने विळखा घातला आहे. 

May 4, 2024, 06:58 PM IST