news in hindi

Panchang Today : आज अधिक मासातील चतुर्दशी तिथीसोबत अशुभ व्यातिपात योग! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?

Panchang Today : आज अधिक मासातील चतुर्दशी तिथीसोबत व्यतापता योग आहे. आजचा मंगळवारचं राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या आजचं पंचांग...

Aug 15, 2023, 05:25 AM IST

Panchang Today : आज अधिक मासातील त्रयोदशी तिथीसोबत पुनर्वसु नक्षत्र आणि सिद्धी योग! काय सांगतं सोमवारचं पंचांग?

Panchang Today : आज अधिक मासातील त्रयोदशी तिथीसोबत शुभ पुनर्वसु नक्षत्र आणि सिद्धी योग आहे. आजचा सोमवारचं राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या आजचं पंचांग...

Aug 14, 2023, 05:00 AM IST

Panchang Today : आज अधिक मासातील प्रदोष व्रतासह वज्र-सिद्धी योग! काय सांगतं रविवारचं पंचांग?

Panchang Today : आज अधिक मासातील प्रदोष व्रतसोबत सिद्धी योग आहे. आजचा रविवारचं राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या आजचं पंचांग...

Aug 13, 2023, 05:06 AM IST

Panchang Today : आज अधिक मासातील कमला एकादशीसोबत हर्ष योग! काय सांगतं शनिवारचं पंचांग?

Panchang Today : आज अधिक मासातील कमला एकादशी तिथी सोबत हर्ष योग आहे. आजचा शनिवारचं राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या आजचं पंचांग...

Aug 12, 2023, 06:39 AM IST

Parama Ekadashi 2023 : आज श्रावण अधिकमासातील परमा एकादशी! विष्णुदेव आणि शनिदेवाची कृपा बसरणार

Parama Ekadashi 2023 : महिन्याला दोन एकादशी या हिशोबाने वर्षाला 24 एकादशी असतात. यंदा अधिक मास आल्यामुळे यंदा 2 एकादशीही जास्तीच्या आल्या आहे. आज श्रावण अधिक मासातील कमला एकादशी आहे. 

 

Aug 12, 2023, 05:25 AM IST

Panchang Today : आज अधिक मासातील व्याघ्र योग! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?

Panchang Today : आज अधिक मासातील एकादशी तिथी सोबत व्याघ्र योग आहे. आजचा शुक्रवारचं राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या आजचं पंचांग...

Aug 11, 2023, 05:00 AM IST

Panchang Today : आज अधिक मासातील आज दशमी तिथीसोबत ध्रुव योग! काय सांगतं गुरुवारचं पंचांग?

Panchang Today : आज अधिक मासातील दशमी तिथी सोबत ध्रुव योग आहे. आजचा गुरुवारचं राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या आजचं पंचांग...

Aug 10, 2023, 05:00 AM IST

115 महिन्यात दुप्पट होणार पैसे; पोस्ट ऑफिसची जबरदस्त Fixed Deposit स्कीम

किसान विकास पत्रात (Kisan Vikas Patra) गुंतवलेला पैसा 115 महिन्यात डबल होतो. सरकार या योजनेत गुंतवलेल्या पैशांवर 7 टक्क्यांहून अधिक व्याज देत आहे. सरकार दर तीन महिन्यांनी या व्याजदराचा आढावा घेत असतं.

 

Aug 9, 2023, 04:14 PM IST

Bollywood Legends : एकाच इमारतीत राहायच्या जया-रेखा, Amitabh Bachchan नव्हे तर 'हा' होता त्या दोघींचा कॉमन फ्रेंड

Rekha Jaya Bachchan : धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांच्यासारखी जया आणि रेखा यांची मैत्री होती. त्या एकाच बिल्डिंगमध्ये राहायच्या. अगदी त्या दोघींचा एक कॉमन फ्रेंड होता. याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Aug 9, 2023, 10:51 AM IST

Panchang Today : आज अधिक मासातील आज नवमी तिथीसोबत सर्वार्थ सिद्धि योग! काय सांगतं बुधवारचं पंचांग?

Panchang Today : आज अधिक मासातील नवमी तिथी सोबत सर्वार्थ सिद्धि योग आहे. आजचा बुधवारचं राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या आजचं पंचांग...

Aug 9, 2023, 05:35 AM IST

Panchang Today : आज अधिक मासातील आज अष्टमी तिथी! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?

Panchang Today : आज अधिक मासातील अष्टमी तिथी आहे. आजचा मंगळवारचे राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या आजचं पंचांग...

 

Aug 8, 2023, 05:00 AM IST

Panchang Today : आज अधिक मासातील रवि योग! काय सांगतं सोमवारचं पंचांग?

Panchang Today : आजचा सोमवार अतिशय शुभ असून अनेक योगायोग जुळून आले आहेत.  आज सोमवारचे राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या आजचं पंचांग...

Aug 7, 2023, 05:00 AM IST

Panchang Today : आज अधिक मासातील धृति योग! आजचा रविवार अतिशय शुभ आणि फलदायी

Panchang Today : आज अधिक मासातील संकष्ट चतुर्थी असून पंचक सुरु असून राहूकेतीची सावली आहे. अशात पूजेची वेळ, राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या आजचं पंचांग...

Aug 6, 2023, 05:00 AM IST

Panchang Today : आज अधिक मासातील सुकर्मा योग! काय सांगतं शनिवारचं पंचांग?

Panchang Today : आज अधिक मासातील सुकर्मा योग असून आज शनिदेवाचा आशीवार्द मिळवण्याचा दिवस आहे. अशात राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या आजचं पंचांग...

Aug 5, 2023, 05:00 AM IST

Panchang Today : आज अधिक मासातील संकष्ट चतुर्थी! 3 वर्षांनी अद्भूत योग, काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?

Panchang Today : आज अधिक मासातील संकष्ट चतुर्थी असून पंचक सुरु असून राहूकेतीची सावली आहे. अशात पूजेची वेळ, राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या आजचं पंचांग...

Aug 4, 2023, 05:00 AM IST