news in hindi

Panchang Today : आज अष्टमी तिथीसोबत कालाष्टमी, जितिया व्रत आणि शिव योग! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?

Panchang Today : भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Oct 6, 2023, 05:00 AM IST

Panchang Today : आज सप्तमी तिथीसोबत रवि योग! काय सांगतं गुरुवारचं पंचांग?

Panchang Today : भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Oct 5, 2023, 05:00 AM IST

Trending News : 'तुमचा मृत्यू जवळ आला आहे' पाम रीडरच्या भविष्यवाणी; चॉकलेट खाल्ल्यानंतर तरुणीचा मृत्यू

Woman Dies After Eating Chocolate : रस्त्यावरुन जात असताना एका महिलेला एक पीम रीडर भेटली. 'तुमचा मृत्यू जवळ आला आहे' असं म्हणतं तिच्या हातात चॉकलेट दिलं त्यानंतर त्या महिलेचा मृत्यू झाला. 

Oct 4, 2023, 03:40 PM IST

अंबानींची गुंतवणूक असूनही बंद होण्याच्या मार्गावर ‘ही’ कंपनी; अधिकाऱ्यांची राजीनाम्यासाठी रांग, पगारही अडकले

मुकेश अंबानीच्या नेतृत्तावील रिलायन्स इंडस्ट्रीजने पाठिंबा दिलेल्या डंजो कंपनीची स्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे. डंजो कंपनीत रिलायन्स रिटेलची 25.8 टक्के भागीदारी आहे. 

 

Oct 4, 2023, 01:25 PM IST

Panchang Today : आज षष्ठी तिथीसोबत रवि योग आणि अशुभ अदल योग! काय सांगतं बुधवारचं पंचांग?

Panchang Today : भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Oct 4, 2023, 05:00 AM IST

3000 रुपये सिलेंडर, पेट्रोल 300 च्या पार; भारताचा पाहुणचार पाहून भारावलेला पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर?

पाकिस्तानमधील अन्नधान्य महागाई दर वर्षभरात 33.1 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. सप्टेंबर महिन्यात शहरी भागातील महागाई दर 29.7 टक्के तर ग्रामीण भागातील महागाईचा दर 33.9 टक्क्यांवर पोहोचला आहे.

 

Oct 3, 2023, 05:21 PM IST

श्रीदेवी लग्नाआधी प्रेग्नेंट होत्या? बोनी कपूर यांचा जान्हवीशी संबंधित मोठा खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं मृत्यू कारण खुद्द त्यांचे पती आणि दिग्दर्शक बोनी कपूर यांनी खुलासा केला आहे. त्यानंतर आता बोनी कपूर यांनी जान्हवीच्या जन्माबद्दलचा मोठा खुलासा केला आहे. 

Oct 3, 2023, 01:55 PM IST

Panchang Today : आज पंचमी तिथीसोबत सर्वार्थ सिद्धि योग! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?

Panchang Today : भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Oct 3, 2023, 05:00 AM IST

Panchang Today : आज चतुर्थी तिथीसोबत हर्षण योग! काय सांगतं सोमवारचं पंचांग?

Panchang Today : भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील तृतीया तिथी सकाळी 7.38 वाजेपर्यंत आहे त्यांनतर चतुर्थी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Oct 2, 2023, 05:00 AM IST

Panchang Today : आज कृष्ण पक्षातील द्वितीया तिथीसोबत बुधादित्य राजयोग आणि सर्वार्थ सिद्धि योग! काय सांगतं रविवारचं पंचांग?

Panchang Today : भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वितीया तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

 

Oct 1, 2023, 06:33 AM IST

Panchang Today : आज कृष्ण पक्षातील प्रथम तिथीसोबत ध्रुव योग! काय सांगतं शनिवारचं पंचांग?

Panchang Today : भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील प्रथम तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Sep 30, 2023, 08:12 AM IST

Panchang Today : आज भाद्रपद पौर्णिमासोबत पितृपक्षाला सुरुवात! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?

Panchang Today : भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

 

Sep 29, 2023, 05:00 AM IST

Panchang Today : आज त्रयोदशी तिथीसोबत प्रदोष व्रत आणि रवि योग! काय सांगतं बुधवारचं पंचांग?

Panchang Today : भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Sep 27, 2023, 05:00 AM IST

ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची घोषणा

ज्येष्ठ अभिनेत्री  Waheeda Rehman यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. चित्रपटसृष्टीती महत्तपूर्वण योगदानाबद्दल वहिदा रेहमान यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय माहिती प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी ही घोषणा केली. 

Sep 26, 2023, 01:49 PM IST