news about

बलात्काराच्या दोषींना थेट फाशीची शिक्षा, 'अपराजिता' विधेयक सादर... जाणून घ्या 5 मोठ्या गोष्टी

Anti-Rape Bill 2024: पश्चिम बंगालमधल्या ममता बॅनर्जी सरकारने मंगळवारी विधानसभेत एक विधेयक सादर केलं. या विधेयकातंर्गत बलात्कारातील दोषींना जन्मठेप आणि दंड किंवा मृत्युदंडाची तरतूद करण्यात आली आहे. ममता बॅनर्जी यांनी हे बील ऐतिहासिक असल्याचं म्हटलं आहे.

Sep 3, 2024, 03:55 PM IST

10 Points: आणखी एका बलात्काराची वाट पाहायची का? सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत काय घडलं?

Supreme Court Hearing On Kolkata Doctor Case : पश्चिम बंगाल सरकारला धारेवर धरत सर्वोच्च न्यायालयानं व्यवस्थेवरच नाराजी व्यक्त केली. न्यायालयानं सुनावणीदरम्यान मांडलेले 10 महत्त्वाचे मुद्दे, खालीलप्रमाणे 

 

Aug 20, 2024, 01:08 PM IST

SC on Kolkata Case: ...तर घटनात्मक समानतेला काय अर्थ? डॉक्टरांच्या सुरक्षिततेवर सुप्रीम कोर्टाचा सर्वात मोठा निर्णय, ममता सरकारलाही फटकारलं

Supreme Court on Kolkata Case: सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं मंगळवारी कोलकाता येथील आरजी कर वैद्यकिय महाविद्यालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टर बलात्कार आणि हत्येप्रकरणी पश्चिम बंगाल सरकारची कानउघडणी केली. 

 

Aug 20, 2024, 11:57 AM IST

Aditya-L1 Mission: आणखी एक पाऊल टाकताच पृथ्वीपासून दुरावणार आदित्य एल1; मोहिमेबाबतची मोठी Update

Aditya-L1 Mission: तिथं (Chandrayaan 3) चांद्रयान मोहिमेतून इस्रोच्या हाती चंद्रासंदर्भातील नवनवी माहिती येत असतानाच भारतीय अंतरळ संशोधन संस्थेच्या सूर्य मोहिमेतही महत्त्वाचा टप्पा आल्याचटं स्पष्ट झालं आहे. 

 

 

Sep 15, 2023, 11:08 AM IST

बातमी 'झी २४ तास'च्या दणक्याची

ओबीसी शिष्यवृत्तीत कपातीबाबत स्वतः मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं. केंद्रानं दहा वर्षं पैसेच दिलेले नाहीत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 

Jul 28, 2017, 06:17 PM IST