news about मुंबई

सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणात नवीन ट्विस्ट, मुंबई पोलिस घेतायेत 'मामा'चा शोध, 9 मिनिटांची ऑडिओ क्लिप...

Mumbai News today: सलमान खानच्या घरावर झालेल्या फायरिंग प्रकरणी नवनवीन खुलासे करण्यात येत आहेत. आता पोलिस मामा नावाच्या एका व्यक्तीच्या शोधात आहेत. 

 

Aug 7, 2024, 07:05 AM IST

Mumbai News : ट्रेन, बस, कारला प्रवेशबंदी.... मग मुंबईत का बांधले आहेत 100 किमी अंतराचे बोगदे?

Mumbai Tunnels: मुंबईत तयार होतंय आणखी एक जाळं. बोगद्यांच्या या जाळ्याचा कोणाला होणार थेट फायदा? जाणून घ्या पालिकेचा प्लॅन काय... 

 

Jul 15, 2024, 11:00 AM IST

Maharashtra Weather : मुंबई, ठाणेकरांनो आज घराबाहेर पडणे टाळा! कोकणात उष्णतेची लाट तर मराठवाड्यात पाऊस

Maharashtra Weather Update : हवामान विभागानुसार राज्यात कुठे ऊन तर कुठे पाऊस असणार आहे. ऊन पावसाच्या खेळामुळे नागरिकांना आरोग्याचा समस्या जाणवत आहेत. 

Apr 29, 2024, 07:36 AM IST

गेल्या 3 दशकांपासून मुंबई इतकी का तापतेय? समोर आली 'ही' धक्कादायक कारणं

Mumbai Weather : मुंबई शहर आणि परिसरातील वातावरणात सध्या उष्णतेने नागरिक हैराण झाले आहेत. ही तर सुरुवात आहे, येत्या काही दिवसांत उष्मा वाढणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. मुंबईचे तापमान गेल्या तीन दशकांत झपाट्याने वाढले आहे, ही चिंतेची बाब आहे.

Apr 28, 2024, 07:59 AM IST

Maharashtra Weather : पुढचे 3 दिवस जाणवेल उन्हाचा तडाखा, कशी असेल मुंबईत परिस्थिती

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील नागरिकांना भीषण उष्णतेला सामोरे जावे लागणार आहे. उष्माघाताची चेतावणी दिली आहे. 

Apr 28, 2024, 07:05 AM IST

3 महिन्यांत डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियाचे 3500 रुग्ण, महाराष्ट्रातील आकडेवारी काय सांगते?

Maharashtra Health: राज्यातील सर्व प्रमुख शहरे आणि ग्रामीण भागात डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनियाचा फैलाव वाढत चालला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मागील वर्षांच्या तुलनेत डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून 2572 इतकी नोंद झाली आहे.

Apr 9, 2024, 05:23 PM IST

ठाण्यातून वसई काही मिनिटांवर, घोडबंदरमार्गे खाडीवरील पूलासाठी MMRDA चा 'असा' प्लान

 ठाण्यातील कोलशेत, गायमुख, कासारवडवली ते भिवंडीच्या काल्हेर, पायगाव, खरबाव दरम्यानच्या खाडीवर हा पूल बांधण्यात येणार आहे. 

Mar 15, 2024, 03:59 PM IST

Mumbai Local : मुंबई लोकलनं विनातिकीट प्रवास करण्याचा विचारही नकोच! 'बॅटमॅन' करेल कारवाई

Mumbai Local : मुंबई लोकलने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. अनेकजण विनातिकीट लोकलचा प्रवास बिनधास्त करतात. मात्र आता विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर बॅटमॅन कारवाई  करणार आहे. 

Mar 14, 2024, 10:49 AM IST

Cancer Treatment: दुसऱ्यांदा कॅन्सर होण्यापासून रोखणार 'ही' गोळी; टाटा इंस्टिट्यूटद्वारे नवं संशोधन

Cancer Treatment: कर्करोगाच्या उपचारानंतरही कॅन्सर अनेक रुग्णांमध्ये पुन्हा पसरण्याची शक्यता असते. टाटा रूग्णालयाच्या डॉक्टरांनी अभ्यास करून याचं कारण शोधून काढलंय. हे संशोधन टाटा हॉस्पिटलच्या ॲडव्हान्स्ड सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर (ACTREC) हॉस्पिटल, खारघरचे डॉ. इंद्रनील मित्रा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं. 

Feb 27, 2024, 07:35 AM IST

मुंबईत ईस्टर्न- वेस्टर्न एक्स्प्रेस वेच्या जंक्शनवर अंडरपास, अपघात कमी आणि ट्रॅफिकमुक्त प्रवास

Mumbai Underpasses: अंडरपाससाठी भूसंपादन आणि वाहतूक नियंत्रणाचे काम सर्वात महत्त्वाचे आहे. त्यानंतर आराखड्याचा मसुदा तयार करून निविदा काढण्यात येणार आहे. 

Dec 22, 2023, 11:31 AM IST

मुंबईतील कोणत्या रस्त्यावर किती वेगाने गाडी चालवाल? वाहतुकीचा नियम आत्ताच जाणून घ्या

Mumbai Flyover Speed limits: कोणत्या रोडवर किती वेगाने गाडी चालवायला हवी? याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? 

Dec 14, 2023, 03:09 PM IST

'या' कारणामुळे मुंबई लोकल उशिरा धावतात, धक्कादायक कारण समोर

Mumbai Local Delay: मुंबईतील ट्रॅकचे जाळे खूपच गुंतागुंतीचे आहे. नेटवर्कमध्ये कुठेही थोडासा त्रास झाला तर त्याचा परिणाम संपूर्ण नेटवर्कवर होतो.  

Dec 9, 2023, 10:40 AM IST

लग्नाला नकार, त्याने मुलीच्या आई-बापाला जिवंत जाळले, मुंबईतील त्या घटनेत 22 वर्षानंतर न्याय

Mumbai Crime News: एकतर्फी प्रेमातून त्याने तरुणीच्या आई-वडिलांना जिवंत जाळले. 22 वर्ष शोध घेतल्यानंतर अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला. मुंबईतील घटना 

Nov 26, 2023, 10:59 AM IST

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, प्रवास जलद होण्यासाठी मोनोरेल प्रशासनाचा मोठा निर्णय

 मुंबईत मोनोने प्रवास करण्यासाठी प्रवाशांचा प्रतीक्षा कालावधी आता कमी झाला आहे. 18 मिनिटांऐवजी आता दर 15 मिनिटांनी मोनो सेवा उपलब्ध होणार आहे.

Nov 13, 2023, 11:33 AM IST

अखेर सापडलेच! रेल्वेतूनच व्हायचा तिकिट घोटाळा; ट्रेन बोरिवलीत आल्यावर 'अशी' झाली पोलखोल

India Railway:  पश्चिम रेल्वेच्या विजिलन्स टीमने तात्काल तिकिटांची हेराफेरी करणऱ्या पेंट्रीकार मॅनेजर आणि कोच अटेंडंटला ताब्यात घेतले आहे. 

Nov 13, 2023, 10:07 AM IST