new year

Video : मोसमातील पहिल्या बर्फवृष्टीनंतर डिस्नेलँडमध्ये अवतरलं परिकथेतील खरंखुरं गाव; इथं पोहोचायचा खर्च किती माहितीये?

Disneyland Paris Snowfall Video : डिस्नेलँडमध्ये होणारी बर्फवृष्टी पाहून तुम्हाला बसल्या जागीच जाणवेल तेथील हुडहुडी. पाहताच म्हणाल 'चला जाऊ मिकी माऊस, मिनी आणि पऱ्यांच्या देशा... 

 

Nov 22, 2024, 01:47 PM IST

31st चा प्लॅन बोंबलला! 'सुट्ट्यांचा ब्लॅकआऊट' लागू झाल्यानं भारतीय नोकरदार वर्गानं डोकंच धरलं

Job News : नोकरी स्थैर्य देते, आर्थिक सुबत्ता देते हे सर्वकाही ठीक. पण, हीच नोकरी मानसिक शांतता आणि आनंद देते का? एका कंपनीची नोटीस पाहून तुम्हीही या प्रश्नाचं उत्तर शोधू लागाल... 

 

Nov 22, 2024, 12:44 PM IST

लीप ईयर दर 4 वर्षांनीच का येते? अधिकचा दिवस फेब्रुवारीतच का जोडला जातो?

Leap Year Calculation: पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी 365 दिवस आणि ६ तास लागतात आणि त्यानंतरच एक सौर वर्ष पूर्ण होते आणि नवीन वर्ष सुरू होते.

Jan 2, 2024, 12:56 PM IST

चिंता सोडा! 'या' पाच राशींसाठी लकी ठरणार 2024, पैसाही मिळेल अन् यशही

New Year 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार येणारं वर्ष हे 5 राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली (Lucky Zodiac Sign) ठरणार आहे. करिअर, व्यवसायात प्रगतीसोबत आर्थिक स्थिती मजबूत करणारा ठरणार आहे.

Jan 1, 2024, 09:45 PM IST

भारताशेजारील 'हे' देश 1 जानेवारीला साजरं करत नाही नवीन वर्ष; पण का?

ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार 1 जानेवारी रोजी नवीन वर्ष साजरे केले जाते. त्याच वेळी, संपूर्ण जग नवीन वर्षाच्या स्वागताच्या तयारीत व्यस्त आहे. पC भारताचा शेजारी देश पाकिस्तान सरकारने 1 जानेवारी 2024 रोजी म्हणजेच नवीन वर्षाच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारच्या उत्सवावर बंदी घातली आहे.

Dec 31, 2023, 04:14 PM IST

Happy New Year 2024: नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास WhatsApp Message, Status

New Year Whatsaap Status in Marathi 2024: व्हॉट्सअप मेसेज ब्रॉडकास्ट करण्याबरोबरच स्टेटसमधूनही नवीन वर्षानिमित्त शेअर करता येतील असे काही स्टेटस खास तुमच्यासाठी...

Dec 31, 2023, 09:53 AM IST

New Rules: 1 जानेवारीपासून 'या' गोष्टी बदलणार; दैनंदिन आयुष्यावर होणार मोठा परिणाम! आजच करा हे काम

New Rule From 1 January 2024 : आता नवीन वर्ष सुरु होण्यास काही तास उरले आहेत. अशा परिस्थितीत नवीन वर्ष लोकांच्या आयुष्यात आनंद  घेऊन येत असतानाच वर्षाच्या सुरुवातीलाच काही गोष्टींमध्ये मोठे बदल होणार आहेत. त्याचा सर्वसामान्यांच्या खिशावर काय परिणाम होणार ते जाणून घ्या... 

Dec 31, 2023, 09:47 AM IST

सावधान! महाराष्ट्रात पसरतोय कोरोना; दिवसभरात सापडले 129 नवे रुग्ण; J.N.1 चे सर्वाधिक रुग्ण 'या' जिल्ह्यात

थर्टी फस्टच्या दोन दिवस आधी पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. सगळ्यात जास्त रुग्णवाढ 'या' दोन शहरात झाली आहेत. 

 

Dec 29, 2023, 07:10 PM IST

नव्या वर्षाआधी नवं संकट? उत्तराखंड- हिमाचलमध्ये डोंगरकडे खचण्याची भीती, प्रशासनाकडून अलर्ट जारी

Uttarakhand-Himachal Pradesh: भारतात थंडी वाढली असून, देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये याचे थेट परिणाम दिसून येत आहेत. त्यात वर्षाचा शेवट करण्यासाठी या राज्यांमध्ये पर्यटकांची तोबा गर्दी पाहायला मिळत आहे. 

 

Dec 27, 2023, 08:33 AM IST

31st ला बाहेर फिरण्याचा प्लॅन फसतोय? 'या' जागांचा विचार करून बघा

भारताचे हृदय, ज्याला अनेकदा स्वप्नांचे शहर म्हणून संबोधले जाते, मुंबईत येथे पाऊल ठेवणाऱ्या प्रत्येकासाठी बरेच काही आहे

 

Dec 25, 2023, 02:11 PM IST

मद्यप्रेमींची पार्टी जोरात! 24, 25, 31 डिसेंबरला दारु दुकानं रात्री 'या' वेळेपर्यंत खुली राहाणार

New Year Party : नविन वर्षाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी जोरदार तयारी सुरु झाली आहे. वर्ष संपायला आता काही दिवसांचाच अवधी राहिला आहे. या पार्श्वभूमीवर मद्यप्रेमींसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. 

 

Dec 21, 2023, 08:25 PM IST

Merry Christmas 2023 : 'हॅपी ख्रिसमस' ऐवजी का म्हणतात 'मेरी ख्रिसमस'? 'हे' आहे कारण, पाहा शब्दाचा अर्थ व इतिहास

Merry Christmas 2023 : नाताळच्या शुभेच्छा देताना हॅपी ख्रिसमस' ऐवजी 'मेरी ख्रिसमस' का म्हटलं जातं याचं कारण तुम्हाला माहिती आहे का? या शब्दाचा अर्थ आणि इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत. 

Dec 21, 2023, 10:11 AM IST

पाकिस्तानी नागरिक या चार भारतीयांना जास्त सर्च करतात, चौथं नाव वाचून आश्चर्य वाटेल

Google Search 2023 : 2023 हे वर्षं संपत आलंय आणि या वर्षात इंटरनेटवर सर्वात जास्त काय सर्च गेलं यादी गुगलने प्रसिद्ध केली आहे. यात भारतातले काही चेहरे असे आहेत ज्यांना भारतातच नाही तर चक्क पाकिस्तानातही जास्त सर्च केलं गेलंय.

Dec 18, 2023, 06:45 AM IST

बिनधास्त करा फॉरेन टूर, ही आहे पॉकेट फ्रेंडली देशांची यादी!

इंडोनेशियन ख्रिश्चनांना ख्रिसमस साजरा करणे आवडते! इंडोनेशियन ख्रिश्चन सहसा ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला आणि ख्रिसमसच्या दिवशी चर्च सेवांना उपस्थित राहतात. बहुतेक चर्च आणि कॅथेड्रलमध्ये, लोक जन्माची दृश्ये तयार करतात आणि जन्माच्या खेळाच्या कामगिरीचा भाग म्हणून त्यांचा वापर करतात.

Dec 13, 2023, 05:14 PM IST