महाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा फैलाव, देवेंद्र फडणवीसांचं जनतेला आवाहन, म्हणाले...
Maharastra New Covid 19 Cases : मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन काय काय काळजी घेतली पाहिजे, याच्या सुचना दिल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपण तयार आहोत, असं फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले.
Dec 25, 2023, 05:13 PM ISTCorona Update : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचं थैमान, दररोज 10 लाख लोकांना होऊ शकते लागण
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे पाच जणांचा मृत्यू, चीनमधून बाहेर पडलेला नवा व्हेरियंट जगात वाऱ्यासारखा पसरत असून हा धोका आता भारतीय सीमेपर्यंत येऊन ठेपलाय
Dec 22, 2022, 07:34 PM ISTकोरोना पुन्हा आला; मास्क घाला,अन्यथा 500 रुपये दंड
Mask mandatory again : भारतातून कोरोना गेला असा अनेकांचा गैरसमज झाला आहे. कारण कोणीही मास्क घालताना दिसत नाही. मात्र, याला काही लोक अपवाद आहेत. कोरोचा धोका अद्याप संपलेला नाही. पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत.
Aug 11, 2022, 11:17 AM ISTOmicron Sub Variant: कोरोनाचा नवा व्हेरिएंट BA.2.75 किती घातक? तज्ज्ञ म्हणाले...
नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या BA.5 प्रकारापेक्षा खूप जलद संसर्गजन्य आहे.
Jul 6, 2022, 06:32 AM ISTचिंतेत भर । पुण्यात कोरोनाचा नवा व्हेरियंट, 7 जणांना याची लागण
Covid-19: Corona new variant In Pune :कोरोनाची लागण झालेल्या पुण्यातील रुग्णांमध्ये कोरोनाचे व्हेरियंट आढळले आहेत.
May 29, 2022, 02:41 PM ISTओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर विमान प्रवासाबाबत मोठी अपडेट
ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर विमान प्रवासाबाबत मोठी अपडेट
Dec 4, 2021, 05:08 PM ISTIndia Tour South Africa 2021 : भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर नव्या व्हेरिएंटचं सावट
कोरोनाच्या धोकादायक व्हेरिएंटमुळे टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा रद्द होणार?
Nov 26, 2021, 08:17 PM ISTकिती धोकादायक आहे जगाचं टेन्शन वाढवणारा कोरोनाचा नवा व्हेरिएंट AY.4.2
कोरोनाच्या नव्या प्रकाराने पुन्हा एकदा चिंता वाढवल्या आहेत.
Oct 23, 2021, 03:38 PM ISTVideo | व्हॅक्सिनेशनचा कोरोनाच्या नवीन व्हेरियंटवर उपयोग नाही?
mumbai report on no vaccine impact on new variant of corona
May 16, 2021, 11:05 PM ISTआमची प्रतिकारशक्ती चांगली म्हणणाऱ्या लोकांना कोरोनाचा झटका
Nagpur Dr Ashok Arbat New Variant Of Corona D614G Virus In State Update
Feb 19, 2021, 04:15 PM IST