new smartphone

मोटोरोलाचा 'हा' तगडा स्मार्टफोन येतोय ! तीन दिवस चालणार बॅटरी, 50 MP चा कॅमेरा आणि बरंच काही...

Motorola New Smartphone :  मोटोरोला आपला आणखी एक कमी बजेटवाला स्मार्टफोन बाजारात आणत आहे. हा तगडा स्मार्टफोन असणार आहे. यात 50 MP चा कॅमेरा असून 8 रॅमसह 128 GB मेमरी यात असणार आहे. तसेच हा फोन वजनाला हलका असणार आहे. हा फोन येत्या काही दिवसात भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे.  

May 9, 2023, 09:23 AM IST

Smartphone : ‘हा’ स्मार्टफोन अर्ध्या किमतीत खरेदी करण्याची संधी, पाहा कुठे मिळतेय ही जबरदस्त ऑफर!

Smartphone Offer  :  तुम्ही जर स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी जबरदस्त ऑफर बाजारात उपलब्ध झाली आहे. कंपनीचा Samsung Galaxy A34 5G हा फोन आता तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकाल.

Apr 9, 2023, 01:57 PM IST

Smartphone खरेदी करायचा विचार करताय? मग चुकूनही या चुका करु नका, अन्यथा...

New Smartphone :  आजकाल जवळपास प्रत्येक कामासाठी स्मार्टफोनचा वापर केला जातो. जुना फोन खराब झाला की लगेच नवीन फोन घेण्याचा विचार अनेकजण करतात. पण नवीन फोन खरेदी करताना अनेकजण घाई करतात. तुम्ही जर आता फोन खरेदी करणार असाल तर या चुका करू नका... 

Apr 5, 2023, 04:16 PM IST

पाण्यातही खराब होणार नाही OPPO चा नवीन स्मार्टफोन, किंमतही खूप कमी…

स्मार्टफोन ही प्रत्येकाची गरज बनली आहे. त्यामध्ये पण फोन स्वस्तात असावे. महागडे फोन हाताळणे थोडे कठीण असतं. पावसाच्या वेळीतर स्मार्टफोनची जास्त काळजी घ्यावी लागते. अशात जर तुम्ही नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल, तर अशा वॉटरप्रूफ स्मार्टफोन खरेदी करणे चांगले. आज आम्ही तुम्हाला असाच एका वॉटरप्रूफ स्मार्टफोनबद्दल सांगणार आहोत.  

Aug 15, 2022, 05:11 PM IST

जगातील पहिला असा Smartphone,बॉडीला चिकटणारे Earbuds; पाण्यात होणार नाही खराब, किंमत जाणून घ्या

Smartphone News : Ulefone ने किकस्टार्टर वर बिल्ट-इन TWS इअरबड्ससह जगातील पहिला तगडा स्मार्टफोन Ulefone Armor 15 लॉन्च केला आहे. 

Aug 12, 2022, 12:59 PM IST

पब्जी खेळणाऱ्यांसाठी नवा स्मार्टफोन बाजारात, या फिचरमुळे होणार फायदा

हा फोन सर्वोत्तम फिचरसह लॉन्च करण्यात आला आहे.

Aug 19, 2021, 09:00 AM IST

OnePlus 8T भारतात लॉन्च, 39 मिनिटात होणार फूल चार्ज

जाणून घ्या काय आहेत याचे फीचर्स आणि किंमत

Oct 15, 2020, 03:50 PM IST

'इन स्क्रिन फिंगर प्रिंट सेंसर'चा स्मार्टफोन होणार लॉन्च

भारतात 'ओप्पो' कंपनीच्या स्मार्टफोनला जास्त पसंती दाखवली जात आहे.

Feb 2, 2019, 05:26 PM IST

हॉनरचा नवा स्मार्टफोन लॉन्च...

 स्मार्टफोन कंपनी ओनरने नवा स्मार्टफोन बाजारात लॉन्च केला आहे.

Jun 14, 2018, 10:28 AM IST

ऑनरचा बेजल लेस व्हू 10 स्मार्टफोन लवकरच होणार लॉन्च...

चीनी दूरसंचार कंपनी हुआवेईच्या ब्रांच ऑनर बेजल लेस व्यू 10 स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.

Jan 5, 2018, 06:25 PM IST

Xiaomi च्या पहिल्या ड्युअल कॅमेरा स्मार्टफोनची आजपासून विक्री

शाओमीनं त्यांचा पहिलाच ड्युअल कॅमेरा स्मार्टफोन Mi A1 भारतामध्ये लॉन्च केला आहे. या फोनची किंमत १४,९९९ रुपये आहे. शाओमीचा हा स्मार्टफोन mi.com आणि ई कॉमर्स साईट फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे.

Sep 12, 2017, 05:15 PM IST

१३ मेगापिक्सल कॅमेरासोबत Oppo A71 लॉन्च

Oppo या लोकप्रिय मोबाईल कंपनीने त्यांच्या A सीरीजमधील आणखी एक नवा स्मार्टफोन Oppo A71 लॉन्च केला आहे. कंपनीने या स्मार्टफोनची किंमत १२ हजार ९९ रूपये इतकी ठेवली आहे.

Sep 6, 2017, 01:00 PM IST

लेनोव्हो करणार नवा स्मार्टफोन लाँच

लेनोव्हो कंपनी येत्या 29 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध होईल.  K6 आणि K6 नोट हे दोन स्मार्टफोन लाँच केले जाणार आहेत. 

Nov 28, 2016, 08:20 AM IST

खरेदी करा स्मार्टफोन आणि एक वर्ष फ्री ४ जी इंटरनेट

 रिलायन्स जिओचा धमाक्यानंतर मुकेश अंबानीच्या कंपनीने रिलायन्स रिटेलने नवा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन लॉन्च झाल्यानंतर आता त्याची चर्चा सुरू आहे. कारण या फोन सोबत युजर्सला एक जबरदस्त ऑफर आहे. 

Nov 1, 2016, 05:06 PM IST