लेनोव्हो करणार नवा स्मार्टफोन लाँच

लेनोव्हो कंपनी येत्या 29 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध होईल.  K6 आणि K6 नोट हे दोन स्मार्टफोन लाँच केले जाणार आहेत. 

Updated: Nov 28, 2016, 08:20 AM IST
लेनोव्हो करणार नवा स्मार्टफोन लाँच title=

मुंबई : लेनोव्हो कंपनी येत्या 29 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध होईल.  K6 आणि K6 नोट हे दोन स्मार्टफोन लाँच केले जाणार आहेत. 

जाणून घ्या याचे फीचर्स

अँड्रॉईड 6.0 मार्शमेलो

2जीबी आणि 3 जीबी पर्यायात उपलब्ध

5.5 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले

स्नॅपड्रॅगन 430 ऑक्टा कोअर प्रोसेसर

अँड्रेनो 505 जीपीयू

16 जीबी आणि 32 जीबी

4000mAh बॅटरी 

13 मेगापिक्सेल रिअर आणि 8 मेगापिक्सेल फ्रंट