कपिल शर्माची एक्स गर्लफ्रेंड बदला घेण्याच्या तयारीत ?
सुनील ग्रोवरसोबत वाद झाल्यानंतर एक-एक करत सगळे सहकारी कपिलची साथ सोडून जातांना दिसत आहे. यामुळे कपिल शर्मा शोच्या टीआरपी सतत घसरतांना दिसत आहे. कपिल शर्माचे वाईट दिवस सुरु होताच त्याच्या एक्स गर्लफ्रेंडने देखील त्याच्याशी बदला घेण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहे.
Apr 10, 2017, 05:42 PM ISTकपिल शर्माचे नव्या वर्षात येणार दोन नवे शो
२०१६ मध्ये 'द कपिल शर्मा शो'ने मोठं यश मिळवलं. कॉमेडी किंग म्हणून कपिल शर्माने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. आज त्याचे अनेक चाहते आहेत. अशा चाहत्यांना कपिल शर्मा एक आनंदाची बातमी देणार आहे. कपिल शर्मा २०१७ मध्ये प्रेक्षकांसाठी २ नवे कॉमेडी शो घेऊन येणार आहे.
Jan 2, 2017, 03:10 PM ISTव्हिडिओ ट्रेलर : कपिल शर्मा अॅन्ड टीम इज बॅक!
तुम्हाला आणि अनेक सेलिब्रिटिजनाही खळखळून हसायला भाग पाडणारा कपिल शर्मा छोट्या पडद्यावर लवकरच परततोय. कपिलच्या याच नव्या कार्यक्रमाचा एक छोटासा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आलाय.
Mar 1, 2016, 08:43 PM ISTनव्या शो बद्दल काय म्हणाला कपिल ?
कॉमेडी किंग कपिल शर्मानं आपल्या नव्या शो बद्दलचं मौन सोडलं आहे.
Feb 26, 2016, 04:02 PM ISTपूनम पांडे देणार लवकरच सरप्राइज!
ट्विटर गर्ल पूनम पांडे नेहमी आपल्या कारनाम्यांमुळे चर्चेत असते, आता ती लवकरच छोट्या पडद्यावर एन्ट्री करणार आहे. ट्रू वूड या चॅनलवर सुरू होणाऱ्या एका रिअलिटी शोमध्ये दिसणार आहे. हा शो पूनम सारखाच धोका, स्कँडल आणि हंगाम्याने ओथंबलेला असणार आहे.
May 1, 2014, 07:00 PM IST