new scheme

'लाडक्या बहिणींना' सरकारने 47870000000 रुपये वाटले; पण किती जणींना मिळाले 3 हजार?

Ladki Bahini Yojana: लोकभा निवडणुकीनंतर राज्यातील सत्ताधारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारने मध्य प्रदेशप्रमाणे राज्यात योजना सुरु केली.

Sep 9, 2024, 07:54 AM IST

Mutual Fund | सुपरहीट कमाईसाठी भन्नाट पर्याय; फक्त 1000 रुपयांपासून गुंतवणुकीतून हाय रिटर्न

तुम्ही बाजारात (share Market)मध्ये कमाई करू इच्छिता परंतु गुंतवणूकीसाठी चांगल्या पर्यायाच्या शोधात असाल तर, महिंद्रा मॅनुलाइफ म्युचुअल फंडने न्यू फंड ऑफर लॉंच केला आहे.

Jul 30, 2021, 10:10 AM IST

कमाईची जबरजस्त संधी; फक्त 5000 रुपये लावून भन्नाट रिटर्न; 29 जुलैपासून स्किम सुरू

जर तुम्ही गुंतवणूक आणि चांगल्या परताव्यासाठी स्किमच्या शोधात असाल तर, तुमच्यासाठी नामी संधी चालून आली आहे

Jul 28, 2021, 12:25 PM IST

New Scheme: भरपूर पैसे कमवायचे असतील तर 5000 रुपये तयार ठेवा, ही योजना 9 जुलैपासून सुरु होतेय

Mutual Fund New Scheme: आपण नवीन गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल तर ही संधी आहे. 

Jul 8, 2021, 10:36 AM IST

जमीन नसलेल्या शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारची नवी योजना

 शेतकऱ्यांना दिलासादायक पॅकेज देण्याचा निर्णय सरकारतर्फे लवकरच घेतला जाऊ शकतो. 

Jan 11, 2019, 01:18 PM IST

बेरोजगारांसाठी पंतप्रधान मोदींची 'खास' योजना... झटपट मिळणार नोकरी!

 या योजनेचा सध्या नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगार तरुणांना फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

May 3, 2018, 05:08 PM IST

मराठवाड्यात राबवणार वॉटर ग्रीड योजना

मराठवाड्यात राबवणार वॉटर ग्रीड योजना

Jun 8, 2016, 01:58 PM IST

अॅपलची भारतीयांसाठी खास ऑफर, आयफोन फक्त १९९ रुपयात

अॅप्पलने भारतात यूजर्स वाढवण्यासाठी एक खास ऑफर आणली आहे. भारतातील लोकांनी लेटेस्ट आयफोन एसई चा वापर करावा यासाठी कंपनी प्रयत्न करत आहे. यासाठी कंपनीने ९९९ रुपयेचा प्लान आणला आहे.

Apr 12, 2016, 05:37 PM IST

'आदर्श ग्राम योजने'चा शुभारंभ... शिलेदारांना मोदींचं आवाहन!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या सरकारची महत्त्वकांक्षी ‘आदर्श ग्राम योजने’चा शुभारंभा केलाय. 

Oct 11, 2014, 05:18 PM IST

तत्काळ तिकिटांसाठी नवी योजना... प्रथम 25 जणांना प्राधान्य!

तात्काळ तिकीटांमध्येही होत असलेली दलालांची घुसखोरी बंद करण्यासाठी पश्चिम रेल्वेने एक अनोखा मार्ग काढला आहे.

May 7, 2014, 10:16 AM IST

गूड न्यूज: राज्यात आजपासून ‘ब्लड ऑन कॉल’

रुग्णाला गरजेनुसार वेळीच रक्त मिळालं तर त्याचे प्राण वाचू शकतात. पण अनेकदा आवश्यक गटाचं रक्त मिळवताना बरीच धावपळ करावी लागते. आता या धावपळीतून सुटका होणार आहे. फक्त १०४ क्रमांक डायल केल्यावर मोटरसायकलवरून रुग्णापर्यंत रक्त पोहोचवणारी ‘ब्लड ऑन कॉल’ योजना आजपासून संपूर्ण राज्यभरात सुरू होतेय.

Jan 7, 2014, 06:15 PM IST