पंतप्रधान मोदी करणार जागतिक सूफी परिषदेचे उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली येथे चार दिवसीय जागतिक सूफी परिषदेचे उद्घाटन करणार आहेत. 'ऑल इंडिया उलेमा अॅन्ड मशाईखा बोर्डा'तर्फे या परिषदेचे आयोजन करण्यात आलंय.
Mar 17, 2016, 12:52 PM ISTराहुल गांधींच्या नागरिकत्वावरून वादंग
राहुल गांधींच्या नागरिकत्वावरून वादंग
Mar 14, 2016, 03:34 PM IST'मोदींची कृपा, मल्ल्या परतणार नाही'
विजय मल्ल्या प्रकरणी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
Mar 13, 2016, 07:16 PM ISTदिल्लीच्या रस्त्यावर फिरत होते बिग बी... कोणी नाही ओळखले
बॉलिवूडचे महानायक यांची एक झलक पाहण्यासाठी लोकं वेडे असतात... त्याच्या चित्रपटाचा एक डायलॉग आहे. जहां खड़े होते हैं लाइन वहीसे शुरू हो जाती है. पण राजधानी दिल्लीत बिग बी एकटे फिरत होते पण कोणी त्यांना ओळखलं नाही.
Mar 12, 2016, 07:54 PM ISTस्त्रियांकडूनच इंटरनेटचा अधिक वापर!
विविध वयोगटातील पुरुषांच्या तुलनेत महिला इंटरनेटचा मोठ्या प्रमाणावर.
Mar 9, 2016, 06:30 PM ISTझी मीडियाची काय आहे भूमिका, पाहा डॉ. सुभाष चंद्रा यांचे परखड मत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 8, 2016, 01:21 PM ISTमाझ्या मुलावरील आरोप खोटे- चिदंबरम
माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी, परदेशात संपत्ती लपवून ठेवल्याचा कार्तीवरील आरोप निराधार आणि पूर्णपणे खोटा असल्याचा दावा केला आहे, तो माझा मुलगा असल्यामुळेच त्याला लक्ष्य केले जात असल्याचा आरोपही पी. चिदंबरम यांनी केलंय.
Mar 7, 2016, 12:32 PM ISTनवी दिल्ली : गांधी काँग्रेसचे तर सावरकर भाजपचे, नवा वाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 4, 2016, 09:41 AM IST'इशरत जहाँची ओळख काँग्रेसने लपवली'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 3, 2016, 12:29 PM ISTराहुल गांधींना राजनाथ सिंग, सुषमा स्वराज यांचे चोख प्रत्युत्तर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 3, 2016, 09:57 AM ISTटीम इंडियाला वीरेंद्र सेहवागचा मोलाचा सल्ला
वीरेंद्र सेहवागने टीम इंडियाच्या खेळाविषयी एक सल्ला.
Mar 2, 2016, 05:32 PM ISTबजेटवर मनमोहनसिंह यांची पहिली प्रतिक्रिया
हा बजेट शेतकऱ्यांसाठी फार काही घेऊन आला आहे, असं चित्र माध्यमांनी उभं केलं असलं, तरी आता यातील त्रुटी बाहेर येण्यास सुरूवात झाली आहे.
Mar 1, 2016, 06:46 PM IST'पीएफ'मध्ये पैसे गुंतविण्यास कर्मचाऱ्यांची नापसंती
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून (पीएफ) पैसे काढण्याची प्रक्रिया कठीण आणि वेळखाऊ असल्याने, 70 टक्के कर्मचारी पीएफमध्ये पैसे गुंतविण्यास उत्सुक नाहीत, असं एका आर्थिक सर्व्हेक्षणात दिसून आलं आहे.
Feb 28, 2016, 10:57 PM ISTरेल्वे बजेटवर भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया
रेल्वे बजेटवर भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया
Feb 25, 2016, 08:19 PM ISTराहुल गांधी यांचा सरकारविरोधात मोर्चा
राहुल गांधी यांचा सरकारविरोधात मोर्चा
Feb 23, 2016, 05:45 PM IST