मेरठमध्ये इंजिनीयरच्या घरातून जप्त केले 2 कोटी 67 लाख रुपये
केंद्र सरकारने नोटाबंदी जाहीर केल्यानंतर देशभरात विविध ठिकाणी छाप्यात मोठ्या प्रमाणात नोटा जप्त केल्या जातायत.
Dec 20, 2016, 11:17 AM IST५०० आणि २००० नंतर आता येणार ५० रुपयांची नवी नोट
५०० आणि १००० च्या जुन्या नोटा रद्द केल्यानंतर आरबीआयने 100, 500 और 2000 रुपयांच्या नव्या नोटा जारी केल्या. त्यानंतर आणखी काही नोटा बदलल्या जातील असं देखील म्हटलं जात होतं.
Dec 19, 2016, 09:02 PM ISTमुंबईत कारमध्ये सापडल्या १ कोटी ४० लाखांच्या नव्या नोटा
देशाच्या कानाकोपऱ्यासह आता मुंबईतही नव्या नोटा पकडण्याचे प्रकार घडत आहेत. मुंबईतील जुहू वर्सोवा लिंक रोडवर एका संशयीत गाडीत १ कोटी ४० लाख रुपयांच्या नव्या नोटा सापडल्या.
Dec 16, 2016, 11:00 PM ISTजुन्यांच्या बदल्यात नव्या नोटा देण्यासाठी दलालांचा कोड भाषेत व्यवहार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या नोट बंद केल्याने आता जुन्या नोटांचे नव्या नोटांत रूपांतर करण्याचा धंदाही तेजीत आला आहे.
Dec 15, 2016, 04:15 PM ISTठाण्यात १.४० कोटी रुपयांची नवीन चलनातील रोकड जप्त
शहरात १ कोटी चाळीस हजाराची रोकड जप्त ठाणे पोलिसांनी केली. याप्रकरणी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
Dec 13, 2016, 10:21 PM ISTउल्हासनगरात 9 लाख 76 हजार रूपयांच्या नव्या नोटा पकडल्या
एकीकडे नव्या नोटांचा तुटवडा असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सर्वसामान्याना बँकेमधून 4 हजार रूपये दिले जात आहे . मात्र दुसरीकडे धनदांडग्याकड़े लाखो रूपयांची नव्या नोटांची रोकड़ मिळून येते आहे. उल्हासनगरमध्ये 9 लाख 76 हजार रूपयांच्या नव्या नोटा मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Dec 13, 2016, 06:33 PM ISTउल्हासनगरमध्ये 9 लाख 76 हजार रूपयाच्या नव्या नोटा जप्त
उल्हासनगर मध्ये 9 लाख 76 हजार रूपयाच्या नव्या 2 हजाराच्या नोटा जप्त करण्यात आल्यात. याप्रकरणी तीन तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
Dec 13, 2016, 12:08 PM ISTऔरंगाबाद: जमीन मालमत्तेचे व्यवहार थंडावले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 11, 2016, 02:49 PM ISTदिल्लीत 13.65 कोटींची रोख रक्कम जप्त
एकीकडे नोटाबंदीनंतर रोख रकमेच्या टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले असताना देशातील विविध भागात टाकण्यात आलेल्या छाप्यांमध्ये कोट्यावधींची रोकड हस्तगत करण्यात आलीये.
Dec 11, 2016, 12:40 PM ISTकॅशलेस होताय? सावधान!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 09:43 PM ISTसरकारी कर्मचाऱ्यांनी डेबिट कार्ड बाळगणे अनिवार्य
नोटाबंदीच्या निर्णयानंतर कॅशलेस अर्थवस्थेला चालना देण्यासाठी मध्यप्रदेश सरकार सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना डेबिट कार्ड बाळगणे अनिवार्य करणार आहे. बँकांच्या माध्यमातून डेबिट कार्ड वापराचे प्रशिक्षण सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे.
Dec 8, 2016, 09:06 PM ISTसंशयीत दहशतवाद्यांकडून बँकेत १० लाखाचा दरोडा
श्रीनगर: दक्षिण कश्मिरमधील पुलवामा जिल्ह्यातील काही अज्ञात संशयित दहशतवाद्यांनी गुरूवारी एका बँकेत दरोडा टाकून १० लाखाची रोकड पळवली.
बँक कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांना चकवा देऊन आरोपी पसार झाले आहेत. आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांची तपास मोहिम चालू असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Dec 8, 2016, 08:52 PM ISTगोव्यात दीड कोटीं रुपये केले जप्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 8, 2016, 12:09 AM ISTदिल्ली होणार कॅशलेस
मोदी सरकारच्या नोटाबंदी निर्णयानंतर आता दिल्ली सरकार देखील कॅशलेस अर्थव्यवस्थेचा स्वीकार करत आहे. दिल्लीतील सर्व विभागाला कॅशलेस अर्थव्यवस्थेचा स्वीकार करण्याचे आदेश दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले आहेत.
Dec 7, 2016, 02:00 PM ISTआयकर विभागाच्या छाप्यात ७२ लाखांच्या नवीन नोटा जप्त
नोटाबंदीनंतर देशात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा बदलण्यासाठी बँक किंवा एटीएमच्या बाहेर लोक तासनतास रांगा लावून उभे आहेत. तर एकीकडे काही भ्रष्ट लोक ओळखीच्या आधारे बॅंकांच्या रांगेत उभे न राहता जुन्या नोटा बदलून घेत आहेत.
Dec 4, 2016, 06:42 PM IST