या तारखेनंतर तुम्हांला जमा करता येणार नाही जुन्या नोटा
नोटाबंदीनंतर सरकारने अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आले. सोमवारपासून रिझर्व्ह बँकेने नवीन नोटांच्या माध्यमातून बँकेत पैसा जमा करणे अथवा भरण्यावरील सर्व नियम शिथील केले आहेत.
Nov 30, 2016, 09:22 PM ISTलालूप्रसाद यादवांचे उशीरा का होईना नोटबंदीला समर्थन
नोटीबंदीला निर्णयाला विरोध करणारे जनता दल यूनाइटेडचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी आपले शब्द फिरवत नोटाबंदीच्या निर्णयाचे मंगळवारी समर्थन केले. त्यावेळी त्यांनी सांगितले की, माझा विरोध नोटाबंदी निर्णयाला नाहीत तर त्यानंतर निर्माण झालेल्या सामान्याच्या गैरसोई आणि असुविधेला आहे.
Nov 30, 2016, 07:01 PM ISTजनधन खात्याबाबत रिर्झव्ह बॅंकेचा मोठा निर्णय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 30, 2016, 03:48 PM ISTइलेक्ट्रॉनिक वस्तू महागणार
नोटाबंदीचा फटका मोबाईल, टीव्ही, एसी, लॅपटॉप अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर बसण्याची शक्यता आहे. रुपयात होणारी घसरण वाढत गेली तर कंज्यूमर ड्युरेबल कंपनी आपल्या प्रोडक्ट किमतींमध्ये 3-5 टक्के वाढ करु शकतात.
Nov 30, 2016, 02:47 PM ISTनिवडणुकीवर होणार नोटबंदीचा हा परिणाम
केंद्र सरकारच्या नोटबंदीच्या मुद्द्यावरून देशात मोठ्याप्रमाणावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा परिणाम राजकीय पक्षांवर आणि आगामी उत्तरप्रदेश निवडणुकीवर देखील दिसणार आहे.
Nov 29, 2016, 08:32 PM ISTनोटाबंदीमुळे भारत यशस्वी होईल- पंतप्रधान नरेंद्र मोदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 27, 2016, 04:31 PM ISTअकोल्यातील हॉटेल मालकाचे मोदींकडून कौतुक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 27, 2016, 04:30 PM IST५०० रुपयाच्या नोटा का नाही मिळत, जाणून घ्या खरं कारण
नोटबंदीनंतर देशात पैशाची मोठी खळबळ माजली आहे. तसेच एटीएममध्ये देखील २००० च्या नोटा मोठ्याप्रमाणावर मिळत आहेत. परंतु ५०० रूपयांच्या नोटांची चणचण निर्माण झाली आहे.
Nov 26, 2016, 07:09 PM ISTपासवर्ड श्रीमंतीचा - ट्रेडिंग तज्ज्ञ शशांक रावले, २६ नोव्हेंबर २०१६
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 26, 2016, 05:16 PM ISTबेहिशेबी रकमेवर लागू शकतो इतका टॅक्स
केंद्र सरकारच्या नोटाबंदी निर्णयानंतर बॅंक खात्यांच्या मर्यादीत रकमेपेक्षा जास्त रक्कम जमा केलेल्यांवर आयकर विभागाकडून ६० टक्के टॅक्स लावला जाण्याचा अंदाज आहे.
Nov 25, 2016, 08:56 PM ISTमहाबीज अधिकाऱ्याचा परिपत्रकावरून घोळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 25, 2016, 08:09 PM ISTजुन्या ५०० च्या नोटा आता १५ डिसेंबरपर्यंत अत्यावश्यक सेवांसाठी वापरता येणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 25, 2016, 04:21 PM ISTनाशिक: नोटबंदीचा फटका कांदा शेतकऱ्यांना देखील
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 25, 2016, 04:21 PM ISTपुण्यात १ कोटी १२ लाख ५० हजाराची रोकड जप्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 25, 2016, 04:20 PM ISTनोटबंदीवर मनमोहन यांची टीका, शिवसेनेकडून कौतुक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 24, 2016, 06:59 PM IST