new currency

नोटाबंदीदरम्यान चर्चकडून गरजू लोकांना पैशाची मदत

काळा पैसा आणि भ्रष्टाचारावर निर्बंध आणण्यासाठी मोदींनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्याचा निर्णय 8 नोव्हेंबरला जाहीर केलाय. तेव्हापासून लोक बँकांच्या बाहेर 1000 आणि 500 च्या नोटा बदलून घेण्यासाठी दिवसभर रांगा लावून उभे आहेत. तर काही ठिकाणी श्रीमंत लोक आपल्या काळ्यापैशाला पांढरे करण्यासाठी मंदिरांमध्ये मोठ्याप्रमाणात दान करत आहेत. तर याच्या विरूध्द घटना कोचीन येथील एका चर्चमध्ये होतेय. या चर्चमधील दानपेटी गरजूंसाठी खुली करण्यात आली आहे. दानपेटीत जमा झालेला पैसा गरजू लोक आपल्या आवश्यकतेनुसार घेउन जाऊ शकतात तसेच पाहिजे तेव्हा परत करू शकतात.

Nov 15, 2016, 01:30 PM IST

नोट बंदीनंतर सोशल मीडियावर व्हायरल होताहेत या अफवा

 देशात ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर लोकांनी बँक आणि एटीएमच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्या. तर दुसरीकडे सोशल मीडियावर काही अफवांचा बाजार खूप तेजीत होता. 

Nov 14, 2016, 10:29 PM IST

रद्दीत निघालेल्या हजाराच्या गाडीभर नोटा जप्त!

मध्यप्रदेश-महाराष्ट्रच्या सीमेवर शुक्रवारी चालू असलेल्या पोलीस तपासणी दरम्यान एका कारमधून हजारच्या नोटांनी भरलेल्या तीन बॅगा जप्त करण्यात आल्यात. जवळपास 4 कोटींच्या या नोटा आहेत.

Nov 12, 2016, 07:50 PM IST

दोन दिवसांत एसबीआयमध्ये जमा झाले तब्बल ५३ हजार कोटी रुपये

सरकारकडून काळापैसा आणि भष्ट्राचारावर आळा घालण्याच्या उद्देशाने ५०० आणि १०००च्या नोटांवर बंदी घालण्यात आलीये. यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत असले तरी बँकासाठी सकारात्मक ठरतोय.

Nov 12, 2016, 02:00 PM IST

पीएम मोदींच्या काळ्या पैशावरील सर्जिकल स्ट्राईकचा पाकिस्तानवर प्रभाव

काळ्यापैशा विरोधात अवलंबलेल्या सर्जिकल स्ट्राइकचा प्रभाव शेजारील देशांवर देखील पडत आहे, पाकिस्तानात सुद्धा मोठ्या नोटांवर बंदी आणण्याची तयारी सुरू आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सिनेटर उस्मान सैफुल्ला खानने संसदेत प्रस्ताव ठेवला होता, त्यात ५००० आणि १००० च्या नोटांवर बंदी घालण्याची चर्चा होती. 

Nov 11, 2016, 08:12 PM IST

कचरा कुंडीजवळ मिळाले ५०० ते १००० रुपयांच्या नोटांचे पोत्याचे सत्य

 मोदी सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा परिणाम आता जागोजागो दिसून येतो. काही ठिकाणी पैसे जाळून टाकण्यात आले. तर काही ठिकाणी पैसे कचऱ्याच्या डब्यात सापडले. असा एक फोटो सध्या टिटवाळ्यात एका कचरा कुंडीजवळ ५०० आणि १००० च्या नोटा एका गोणीत पडल्याचा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Nov 11, 2016, 06:39 PM IST

कचरा कुंडीजवळ मिळाले ५०० ते १००० रुपयांच्या नोटांचे पोत्याचे सत्य

 मोदी सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा परिणाम आता जागोजागो दिसून येतो. काही ठिकाणी पैसे जाळून टाकण्यात आले. तर काही ठिकाणी पैसे कचऱ्याच्या डब्यात सापडले. असा एक फोटो सध्या टिटवाळ्यात एका कचरा कुंडीजवळ ५०० आणि १००० च्या नोटा एका गोणीत पडल्याचा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Nov 11, 2016, 06:39 PM IST

जादू... ५०० आणि १००० च्या नोटाचे रुपांतर १०० रुपयात करणारे मशिन

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या नोटा रद्द केल्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया, जोक्स आणि वेगवेगळ्या व्हिडिओंचा खच पडला आहे. 

Nov 11, 2016, 12:24 AM IST

बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्यांची झोप उडाली, ६० टक्के व्यवहार ब्लॅकमध्ये...

बॉलिवूडच्या A श्रेणीच्या अर्थातच आघाडीच्या कलाकारांची मोदींनी नोटा बंद करण्याचा निर्णयाने झोप उडाली आहे. 

Nov 10, 2016, 10:43 PM IST

महिलांना ५ लाख रु. जमा करण्याची सूट द्या

 नोटांच्या बंदीमुळे विरोधकांनी हल्ला बोल केला आहे. काल राहुल गांधी यांनी टीका केल्यानंतर आज बसपा अध्यक्षा मायावती आणि सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनीही नोट बंदीप्रकरणी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Nov 10, 2016, 10:24 PM IST

पंतप्रधानांवर केली राहुल गांधींनी टीका

 काँग्रेसने काळा पैशावर लगाम लावण्याच्या प्रयत्नांचे समर्थन केले पण या प्रकारवर काही प्रश्न उपस्थित केले आहे. पक्षाचे म्हणणे आही ५०० आणि १००० रुपयांच्या नोट बंद करण्यात आल्याने सामान्य नागरिकांना खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

Nov 9, 2016, 11:34 PM IST

केवळ सहा जणांना होती नोटा बंदीची माहिती...

 मोदी सरकारने ५०० आणि हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय एका रात्री घेतला. पण ही योजना गेल्या सहा महिन्यापासून गुप्त पणे सुरू होती. याचा उद्देश ब्लॅक मनीवर कंट्रोल करणे आणि नकली नोटांपासून सुटका मिळविणे हा होता. 

Nov 9, 2016, 10:43 PM IST